जिवनाची रंगत आमच्य संगत

  • Home
  • India
  • Mumbai
  • जिवनाची रंगत आमच्य संगत
Directions



जिवनाची रंगत आमच्य संगत
जीवनातील प्रत्येक रंग, भावना आणि अनुभवांचा, आमच्या चॅनेलवर रंगवलेली कथा आणि अनमोल क्षणांचा आनंद लुटा!

09/10/2025
02/10/2025

“मराठी महाराष्ट्रातच उपेक्षित का?”
“Why is Marathi ignored in Maharashtra?”

"क्रिकेट असो वा इतर सामने… जिओ हॉटस्टार आणि अनेक OTT प्लॅटफॉर्म्स हिंदी, भोजपुरी, तमिळ, तेलुगू, बंगाली, हरयाणवी या सगळ्या भाषांमध्ये कॉमेंट्री देतात. पण महाराष्ट्रात LIVE आणि Highlights दाखवत असताना मराठी कॉमेंट्रीचाच पर्याय ठेवत नाहीत. महाराष्ट्रातच मराठी भाषेला डावलणे म्हणजे ही थेट उपेक्षा नाही का? महाराष्ट्रात राहून मराठी माणसाला स्वतःच्या भाषेत सामना ऐकायचं स्वातंत्र्य न देणं हे गंभीर आहे. आता तरी जागं व्हायची वेळ आली आहे – नाहीतर मराठी भाषेलाच आपल्या घरात परकी ठरवलं जाईल."

09/09/2024

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जिवनाची रंगत आमच्य संगत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category