JAI JAWAN Govinda Pathak

JAI JAWAN Govinda Pathak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from JAI JAWAN Govinda Pathak, Sports League, Mumbai.

सराव प्रारंभ दिनांक - २३ जुन २०२४
20/06/2024

सराव प्रारंभ दिनांक - २३ जुन २०२४

तमाम जोगेश्वरीकरांचा अभिमान....विश्वविक्रमी जय जवान गोविंदा पथकाचे प्रक्षिशक  व आपल्या मंडळाचे शुभचिंतक श्री. संदिप ढवळे...
24/01/2023

तमाम जोगेश्वरीकरांचा अभिमान....विश्वविक्रमी जय जवान गोविंदा पथकाचे प्रक्षिशक व आपल्या मंडळाचे शुभचिंतक श्री. संदिप ढवळे सर यांस सर्व गोविंदा खेळाडू कडून वाढदिवासाच्या मनपुर्वक शुभेच्छा......

स्पेन येथे होणाऱ्या ह्यूमन पिरॅमिड्स वर्ल्ड चॅम्पियनशिप ला आपल्या जय जवान गोविंदा पथका तील श्रीकांत बिर्जे डेव्हिड फर्ना...
29/09/2022

स्पेन येथे होणाऱ्या ह्यूमन पिरॅमिड्स वर्ल्ड चॅम्पियनशिप ला आपल्या जय जवान गोविंदा पथका तील श्रीकांत बिर्जे डेव्हिड फर्नांडिस गणेश पोर्लेकर हयांना खूप खूप शुभेच्छा आपल्या पथका सोबत देशा चे पण नाव उज्ज्वल कराल हि अपेक्षा
शुभेच्छुक. जय जवान गोविंदा पथक परिवार
संदीप भरत ढवळे (प्रशिक्षक )
Human Tower World ChampionShip 2022

नमस्कार, 'बोल बजरंग बली की जय... अरे बोल बजरंग बली की जय...!आपल्या सगळ्या बाळ गोपाळांचा हक्काचा दहिकाला अवघ्या काही दिवस...
17/08/2022

नमस्कार,

'बोल बजरंग बली की जय... अरे बोल बजरंग बली की जय...!
आपल्या सगळ्या बाळ गोपाळांचा हक्काचा दहिकाला अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. करोनासारख्या महाभयंकर व्हायरसशी दोन हात करतं तब्बल दोन वर्षानंतर आपण पुन्हा थराला उभे राहणार आहोत. त्याची उत्सुकता आपल्यातील प्रत्येकाला आहे. २००० साली स्थापना झालेल्या आपल्या 'जय जवान गोविंदा पथका'च्या प्रवासाचा आपल्यातील प्रत्येक जण साक्षीदार आहे. आपला, आपल्या पथकाचा, आपल्यातील प्रत्येकाचा हा प्रवास छोट्या व्हिडीओच्या माध्यमातून जगासमोर मांडण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न टीम कोसलाने केला आहे.
'कोसला' हे एक मराठमोळ आणि नव्याने उदयास येणारं युट्युब चॅनल आहे.

आपला व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा :
https://youtu.be/VkGYzgvnGz4

आपला व्हिडीओ लाईक करा आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवा.

शिवाय, Subscribe आणि सोशल मीडियावर Follow करा 'कोसला'
YouTube : https://youtube.com/channel/UCLlbKTmv51-XOWH0gFEWmYw

Instagram : https://instagram.com/kosla.ent?igshid=YmMyMTA2M2Y=

Facebook :
https://www.facebook.com/kosla.ent/

Twitter :
https://twitter.com/KoslaEnt?t=iaN2ixko8M0GqepnCXWpfA&s=09
https://youtu.be/VkGYzgvnGz4

दहीहंडी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जाणारा सण. संपूर्ण देशभर हा उत्सव दणक्यात साजरा केला ....

 ान_गोविंदा_पथक_2022_चे_तिसरी_वेळ  #9थराचा_यशस्वी_प्रयत्न ||💙💙💙
15/08/2022

ान_गोविंदा_पथक_2022_चे_तिसरी_वेळ #9थराचा_यशस्वी_प्रयत्न ||💙💙💙

जय जवान गोविंदा पथक 💪२०२२ चे पहिले कडक 9 थर💙💙
10/08/2022

जय जवान गोविंदा पथक 💪२०२२ चे पहिले कडक 9 थर💙💙

थोडक्यात हुकलेला तो दहा थरांचा अविस्मरणीय क्षण....!!🙌🏻🙌🏻🚩🚩-ये कोई गुजरा हुआ मंजर नही जो वापस नही आयेगा..,अगली बार 'जयजवा...
25/08/2019

थोडक्यात हुकलेला तो दहा थरांचा अविस्मरणीय क्षण....!!🙌🏻🙌🏻🚩🚩
-
ये कोई गुजरा हुआ मंजर नही जो वापस नही आयेगा..,
अगली बार 'जयजवान' और भी उंची उडान भरेगा..!!
#जयजवानगोविंदापथक

  #भारत  #दहीहंडी  #जयजवान
24/08/2019



#भारत #दहीहंडी #जयजवान

19/08/2019

Address

Mumbai
400060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JAI JAWAN Govinda Pathak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category