Young Arunoday Govinda Pathak, Umarkhadi.(यंग अरुणोदय,उमरखाडी)

  • Home
  • India
  • Mumbai
  • Young Arunoday Govinda Pathak, Umarkhadi.(यंग अरुणोदय,उमरखाडी)

Young Arunoday Govinda Pathak, Umarkhadi.(यंग अरुणोदय,उमरखाडी) उंच उंच जाऊदे मानवी मनोरा आमचा यशाचा क्षितीज मिळूदे हा संकल्प प्रत्येकाचा

उंच उंच जाऊदे मानवी मनोरा आमचा यशाचा क्षितीज मिळूदे हा संकल्प प्रत्येकाचा वेळेची मर्यादा व शिस्तबद्ध प्रयत्नाने आम्ही हे हे यश मिळवले एकमेकांच्या सहकार्याने हे इंद्रधनुष्य रंगविले अशीच यशाची अनेक क्षितीजे आम्ही प्राप्त करावी तुमच्या सदिच्छाची सोबत
आमच्यासवे राहावी

07/03/2018
सालाबाद प्रमाणे यंदाही  #अरुणोदय_क्रिकेट_क्लब नी  ाईनाथ_क्रीडा_मंडळानी आयोजित केलेल्या अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत ...
17/10/2016

सालाबाद प्रमाणे यंदाही #अरुणोदय_क्रिकेट_क्लब नी ाईनाथ_क्रीडा_मंडळानी आयोजित केलेल्या अंडर आर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत #अंतिम_विजयी स्थान पटकावले.

10/09/2016

Meltin Ganeshotsav Photography Contest - Photo submitted by - Nishad Shivgan

गणपती मानाचा राजा अरुणोदयचा वर्ष ११ वे
07/09/2016

गणपती मानाचा राजा अरुणोदयचा वर्ष ११ वे

हारकर जितनेवालो को बाझीगर कहते है
26/08/2016

हारकर जितनेवालो को बाझीगर कहते है



23/08/2016

ुटांची #हंडी

यंग अरुणोदय गोविंदा पथकाच्या सरावाला प्रारंभ
21/07/2016

यंग अरुणोदय गोविंदा पथकाच्या सरावाला प्रारंभ

10/06/2016
शिव मंदिर समिती तर्फे मोफत वैद्यकीय शिबीर शनिवार दि. १२ मार्च २०१६ रोजी सायं. ४:०० वा.  ते रात्री १०:०० वा.
11/03/2016

शिव मंदिर समिती तर्फे मोफत वैद्यकीय शिबीर शनिवार दि. १२ मार्च २०१६ रोजी सायं. ४:०० वा. ते रात्री १०:०० वा.

01/02/2016
SHIV SHAMBO LEAGUE MATCH SCHEDULESसर्व संघ मालकांना व सर्व खेळाडूंना नम्र विनंती सामना चालू होण्या पूर्वी १५ मि क्रीडांग...
30/01/2016

SHIV SHAMBO LEAGUE MATCH SCHEDULES
सर्व संघ मालकांना व सर्व खेळाडूंना नम्र विनंती सामना चालू होण्या पूर्वी १५ मि क्रीडांगणात उपस्थित राहावे.
तशेच सर्व संघ मालकांनी शनिवार दि. ३०/१/२०१६ रोजी संध्याकाळी ठिक ६ : ३० वा. उपस्थित राहावे हि नम्र विनंती.

Address

B C Patil Marg
Mumbai
400009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Young Arunoday Govinda Pathak, Umarkhadi.(यंग अरुणोदय,उमरखाडी) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share