KIRAN XI

Directions Contact the business

KIRAN XI Teamworks makes the Dream Works

18/03/2024
🏏 Runner up at moha-ulwe tournament TeamKIRAN11 🏆 well played team 🏏
15/01/2024

🏏 Runner up at moha-ulwe tournament TeamKIRAN11 🏆 well played team 🏏

🏏🏏🤩आतुरता किरण 11 प्रीमीयर लीग ची 🤩🏏🏏नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्या किरण 11 संघाच्या नवीन संकल्पनेतून पुन्हा एकदा ऐतिहा...
11/01/2023

🏏🏏🤩आतुरता किरण 11 प्रीमीयर लीग ची 🤩🏏🏏

नवीन वर्षाच्या सुरवातीला आपल्या किरण 11 संघाच्या नवीन संकल्पनेतून पुन्हा एकदा ऐतिहासिक अशी आपली *किरण प्रीमियर लीग - पर्व ३ रे* शनिवार १४/०१/२०२३ आणि रविवार १५/०१/२०२३ होत आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी संघातील सर्व खेळाडू आतुर झाले आहेत.
प्रत्येक संघात असणारे तुल्यबळ खेळाडू एकमेकाच्या समोर उभे राहतील तेव्हा होणारी चुरस हि खूप मजेदार असणार आहे.
कारण हि तसेच आहे ,की सर्व संघ हे सम समान ताकदीचे असणार आहेत.
तरी या आपल्या किरण 11 च्या ऐतिहासिक लीग चे सर्वांनी मनमुराद प्रमाणे आनंद घ्या.
या 2 दिवसात सर्व खेळाडूंना अनेक आकर्षण आणि बक्षीस असतील.
तर मित्रांनो तयार व्हा आपल्या किरण 11 प्रीमियर लीग ला....
त्याच जोशात आणि त्याच जलोषात....
#माझी टीम माझी स्पर्धा 🏏🏏🤩🤩

05/10/2022

* तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा* 💐😇👏

29/08/2022

kiran 11 was arranged special screening of INDIA VS PAKISTAN asia cup match.
everyone were lot of enjoy.
at moment of winning six by pandya , the celebration by our spectators was amazing and memorable 😍🇮🇳
thanks to all my KIRAN11 members 😍🏏

Winning Moments
30/11/2021

Winning Moments

विजयादशमीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!.. Let's Play ....
15/10/2021

विजयादशमीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!..
Let's Play ....

विजयादशमीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!...
15/10/2021

विजयादशमीच्या आपणांस व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!...

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
10/09/2021

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥

श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

❤️ Holi fest 2k21 ❤️
29/03/2021

❤️ Holi fest 2k21 ❤️

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KIRAN XI posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to KIRAN XI:

Shortcuts

Share

Category