Hindu Ekta Dahihandi Pathak

Hindu Ekta Dahihandi Pathak One of the strongest team from mumbai of Dahihandi Festival (Govinda Festival India)
Jogeshwari East

समाजकारणात अग्रस्थानी असलेलं व्यक्तिमत्व तसेच नेहमी गरजूचा हाकेला धावणारे आणि दहीहंडी क्षेत्रातील प्रत्येक गोविंदांचा आध...
17/08/2026

समाजकारणात अग्रस्थानी असलेलं व्यक्तिमत्व तसेच नेहमी गरजूचा हाकेला धावणारे आणि दहीहंडी क्षेत्रातील प्रत्येक गोविंदांचा आधारस्तंभ म्हणुन प्रसिद्ध असलेले भा.ज.पा नगरसेवक मा. श्री. शिवानंद शेट्टी (शिवा अण्णा) यांनी आमचा मंडळाला दहीहंडी उत्सवासाठी जे अमूल्य सहकार्य केले त्याबद्दल आम्ही त्यांचे शतशः आभारी आहोत. आपले प्रेम कायम आमचा सोबत राहो हीच अपेक्षा. 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻

यंदाच्या दहीहंडी उत्सवाचा सरावाचा प्रारंभ जोगेश्वरी मातेला, श्री साईबाबांना, शामनगरचा राजाला आणि जागेवल्याला श्रीफळ वाढव...
15/06/2026

यंदाच्या दहीहंडी उत्सवाचा सरावाचा प्रारंभ जोगेश्वरी मातेला, श्री साईबाबांना, शामनगरचा राजाला आणि जागेवल्याला श्रीफळ वाढवून करण्यात आला. सरावाचा पहिल्या दिवशी मोठ्या प्रमाणात जुन्या, नव्या खेळाडूंची उपस्थिती होती. काही नवीन बालगोपाळ तसेच आपल्यातले जुने जे पुन्हा आपल्या कुटुंबात सामील झालेले दिसले. यंदाच वर्ष ही खूप खास आहे सरावाच्या पहिल्या दिवशी नवीन मुलांसोबत चांगले थर रचले . पण ही तर सुरुवात आहे अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे त्यासाठी सर्व बागोपालांना अजून मेहनत, चिकाटी आणि संयम दाखवावा लागेल. आपण जर येत्या सरावात एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून घाम गाळला तर ५ सप्टेंबर ला आपण आपले ध्येय नक्कीच साध्य करू आणि ते आपण यंदा करणारच ह्या दृढ निर्णयाने आपण सराव करूया आणि खूप मेहनत करूया. भेटू आपण सर्व बालगोपाळ लवकरच मैदानात 🚩 #धैर्यसर्वत्रसाधनम् #आमची एकता हीच आमची ताकद💪🚩

14/06/2026

हिंदू एकता दहीहंडी पथक,शामनगर,जोगेश्वरी (पूर्व)_उत्सवारंभ २०२६💥 #धैर्यसर्वत्रसाधनम् #आमची एकता हीच आमची ताकद

हिंदू एकता क्रिकेट लीग २०२६ (पर्व २)आमची एकता हीच आमची ताकद🚩
01/04/2026

हिंदू एकता क्रिकेट लीग २०२६ (पर्व २)
आमची एकता हीच आमची ताकद🚩

26/01/2026
हिंदू एकता दहीहंडी पथक.💪💪
08/09/2025

हिंदू एकता दहीहंडी पथक.💪💪

Address

Mumbai
400060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hindu Ekta Dahihandi Pathak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Hindu Ekta Dahihandi Pathak:

Shortcuts

Share

Category