मोरया गोविंदा पथक

मोरया गोविंदा पथक संस्कृतीचे जतन करण्याखातिर करणारच उभ

19/08/2024

🌟*नमस्कार समस्त गोविंदा प्रेमिंनो*🌟

आम्ही घेऊन आलोय तुमच्या सगळ्यांशी अजून जवळून जोडण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत! जर तुम्ही अजूनही आम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो केलं नसेल, तर आत्ताच फॉलो करा! खास सामग्री, पर्द्याआडचे क्षण, आणि तुमच्या आवडीच्या गोष्टींच्या साठी नक्की भेट द्या आणि आपल्या लाडक्या मोरया गोविंदा पथकाचा इंस्टाग्राम official account ला कृपया जास्तीत जास्त फॉलो आणि शेअर करा...📸✨

🔗 * https://www.instagram.com/morya__govinda_pathak?igsh=NWx4NDIzNXIxYnRj&utm_source=qr

तिथे भेटूया ❤️

21/01/2024

Jay Shree Ram 🙏🏻

Dahi handi 2k17
18/08/2017

Dahi handi 2k17

Dahi handi 2k17😘😘
18/08/2017

Dahi handi 2k17😘😘

आज गुरू पौर्णिमा ज्यांनी आम्हा सर्वांना घडवलं गोविंदा खेळात उंच शिखर गाठायला शिकवल, लढायला शिकवलअशा प्रशिक्षक श्री स्वप्...
09/07/2017

आज गुरू पौर्णिमा ज्यांनी आम्हा सर्वांना घडवलं
गोविंदा खेळात उंच शिखर गाठायला शिकवल, लढायला शिकवल

अशा प्रशिक्षक श्री स्वप्नील नारकर सर ह्यांचे आम्ही शतशहा ऋणी आहोत... असेच आमच्या पाठीशी कायम भक्कम पणे उभे रहा...

माझ्यासाठी प्रत्येक गोविंदा हा माझा गुरू आहे, मग तो लहान असो वा मोठा,

मी प्रत्येकाकडूनच नकळत खूप काही शिकत असतो,

अशा आपल्या सारख्या लहान मोठ्या थोर व्यक्तींना व आमच्या मोरया गोविंदाच्या प्रशिक्षक श्री स्वप्नील सर ह्यांना हृदयापासून साष्टांग नमस्कार...!

*गुरू पोर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा* 🙏💐

01/05/2017

गर्व आहे महाराष्ट्रीय असण्याचा😘🚩
अभिमान आहे ढोल ताशा च्या कलेचा😍🎶
जपतो आपली महाराष्ट्राची #संस्कृती🙏
उंच मनोरे रचून भिडतो आभाळाशी⛅
निष्ठा आहे आपल्या मराठी मातीशी🙌🏻!!
महाराष्ट्र दिन व #कामगार दिनाच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा😇🙏
*।।जय #महाराष्ट्र।।*
😘🎶🔔🔨💪😎🚩

पापणीला पापणी भिडते"त्याला निमित्तम्हणतात...‪ #‎वाघ‬ दोन पावलं मागेसरकतो त्याला ‪ #‎अवलोकन‬ म्हणतात...आणि" ‪ #‎हिंदवी_स्...
19/02/2017

पापणीला पापणी भिडते"
त्याला निमित्त
म्हणतात...
‪ #‎वाघ‬ दोन पावलं मागे
सरकतो त्याला ‪ #‎अवलोकन‬ म्हणतात...
आणि
" ‪ #‎हिंदवी_स्वराज्याची_स्थापना‬"
करणाऱ्या ‪ #‎_वाघाला‬
🙏" ‪ #‎छत्रपती_शिवराय_म्हणतात‬....."🙏
🚩जय शिवराय🚩

16/10/2016

17 ऑक्टोबर ला सर्वानी (उपनगर चा राजा) जय जवान गोविंदा पथकाला सपोर्ट करा ते लोक सर्वे गोविंदा पथकासाठी न्यायालयात मुंबई सरकार सोबत लढणार आहेत... त्या साठी आपली लोकसंख्या वाढवा... नाही तर चुकीचा निकाल लागल्यास आपल्या मराठी संस्कर्ती मधील आपल्या सर्वांचा आवडीचा सण दहिहंडी बंद होईल ...तर आपण 17 ऑक्टोबर ला सर्वानी जय जवान गोविंदा पथकाला मदत करावी हीच विनंती ....
🙏🏻जय शिवराय🙏🏻
👊🏻💐मी मुंबईकर💐👊🏻

10/10/2016

।। मोरया गोविंदा पथक ।।
मोरया गोविंदा पथकतील सर्व गोपाळाना मोरया परिवार कडून दसरा च्या हार्दिक शुभेच्छा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो ही श्री मोरया चरणी प्रार्थना...
दसरा च्या हार्दिक शुभेच्छा***

मोरया गोविंदा पथकाचे  tribal एकाचा भाषेया व संस्थापक उर्फ सनी गावडे (sunny gawade) याना मोरया गोविंदा पथकाच्या परिवार कड...
09/10/2016

मोरया गोविंदा पथकाचे tribal एकाचा भाषेया व संस्थापक उर्फ सनी गावडे (sunny gawade) याना मोरया गोविंदा पथकाच्या परिवार कडून वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करो आणि
तुला प्रचंड आयुष्य लाभो हीच श्री मोरया चरणी प्रार्थना... Sunny Gawade

07/10/2016
07/10/2016

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मोरया गोविंदा पथक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category