शिवसंग्राम प्रतिष्ठान गोविंदा पथक

  • Home
  • India
  • Mumbai
  • शिवसंग्राम प्रतिष्ठान गोविंदा पथक

शिवसंग्राम प्रतिष्ठान गोविंदा पथक गोविंदा पथक

एक स्वप्न पाच जणांनी बघितलेलं आणि २००+ जणांनी घडवलेले.. पाच तरुण तुमच्या आमच्या सारखे एकत्र याव काहीतरी कराव हा ध्यास त्यांना जडला. मोठ काही नाही पण जेथे राहतो तेथिल तरुणांना सांघिक खेळांची आणि आपल्या संस्कुतीची जाणं राहावी म्हणून २०१० साली शिवसंग्राम प्रतिष्ठान स्थापन झाले.ध्येय अगदी साध सरळ सोपं.. सांघिक खेळांसाठी तरुणांना एकत्र करायचं, पण आर्थिक पाठबळ उपलब्ध नव्हते, म्हणून दहीहंडी पासून सुरवात

करावी अस ठरलं. कारण दोन होती, एकतर जास्तीत जास्त तरुणांना एकत्र आनता ऐईल आणि आर्थिक पाठबळ हि आपसूक मिळेल.

खरतर आजकाल तरुणांना एकत्र जमवण तस शक्य नाही पण आमच्या सारखे अजून काही डोक्यात खूळ असलेले भेटले आणि आज ५ जणांनी बघितलेले स्वप्न २०० पेक्षा अधिक तरुण बघत आहेत. तस म्हणाव तर हि खरी सुरवात आहे. अजून खूप काही करायचं आहे. कब्बडी, खोखो अशा खेळांचे संघ विभागीय नाहीत तर राज्यस्तरीय सामन्यांपर्यंत खेळवायचे आहेत.

जिद्द आणि चिकाटी, झोकून देण्याची वृत्ती हाच आमचा ठेवा आहे. आज हे रोपट जरी लहान असल तरी त्याचा वटवृक्ष होणार हे मात्र नक्की.

16/10/2017
15/08/2017

सर्व गोविंदाना गोपाळकालाच्या हार्दिक शुभेच्छा ....
थरावर चढताना स्वताला आणि आपल्या गोविंदा भावांना सांभाळा.....

14/08/2017

🌺🌺 *राधा ची भक्ति, बांसुरी ची गोडी*
*लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास*
*सर्व मिळून साजरा करू*
☺ *गोकुळाष्टमी चा दिवस खास.* 🙂
*गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा....*🌺🌺

28/04/2017

*अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी आपल्याला आणि आपल्या परिवाराला आमच्या कडून हार्दिक शुभेच्छा !!*
*आशा आहे या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो.येणारे दिवस आपल्या जीवनात आनंद आणि सुख समाधान घेवून येवोत अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा !!*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

28/03/2017

नेसून साडी 🌹माळून गजरा🌹
🌹उभी राहिली गुढी,🌹
नव वर्षाच्या स्वागताची
ही 📍तर पारंपारिक रूढी,
रचल्या रांगोळ्या 📍दारोदारी
🚩नटले सारे अंगण,💐
प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन
⛳सुगंधीत जसे चंदन…⛳
तुम्हा सर्वांना ⛳नूतन वर्षाभिनंदन !!
आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !! 💐💐💐💐💐💐💐💐💐

12/03/2017

😋 खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी..
🎨 रंगांमध्ये रंगुन जाण्याआधी..
💭 होळीच्या धुरामध्ये हरवुन जाण्याआधी..
🌝 पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी..
☺ तुम्हाला माझ्याकडुन "होळीच्या शुभेच्छा"🔥🙏

19/02/2017

🚩*जपले_जिवापाड_जिजाऊंमातेच्या #स्वप्नाला🚩स्वराज्य_निर्मितीची_आस_लागे_मर्दाला
#रक्ताच_पाणी_करून_जगला_तुम्ही #वचनाला🚩
🚩" #राजा " #शिवछत्रपती " #म्हणतात_या " #वाघाला "🚩
#त्रिवार_मानाचा_मुजरा.....
" #राजा " #शिवछत्रपतींना " ⛳ िवराय*⛳

31/01/2017

🙏 *​आज गणेश जयंती* 🙏
*श्री गणेशाच्या सर्व प्रिय भक्तांना माघी गणेश जयंती हार्दिक शुभेच्छा!!!* 🎉
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
🙏 * तेज्यपुंज्य महाकाय, सूर्यकोटि समप्रभ* ।।
*निर्विघ्नं कुरुमेदेव, सर्वकार्येषु सर्वदा* ।।🙏
💐।। *ॐ गं गणपतये नमः* ।।💐.

25/01/2017

सिद्धेश्वर मित्र मंडळ, गुंदवलीची आईभवानी
आयोजित
२६ जानेवारी २०१७ रोजी
💐श्री. सत्यनारायणाची महापूजा २०१७💐
सर्वांनी तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा
तसेच १३ वर्षाखालील मुलांसाठी
💃रेकॉर्ड डान्स💃
नृत्य स्पर्धा आयोजिली आहे.
इच्छुक स्पर्धकांनी दिवटे चाळ येथे संपर्क साधावा
वेळ सायं ७.०० पासून

धन्यवाद
विनायक भोसले
खजिनदार

14/01/2017

💐💐💐💐💐💐💐💐💐💐
कणभर तिळ मणभर प्रेम
गुळाचा गोडवा आपूलकी वाढवा
तिळगुळ घ्या गोडगोड बोला....
मकरसंक्रातीच्या गोड गोड शुभेच्छा
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
परक्याना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊🎊
किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात.
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
अशाच गोड माणसांना व त्यांच्या परीवाराला मकर
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
संक्रातिच्यां" गोड गोड शुभेच्छा
⛄⛄⛄⛄⛄⛄⛄⛄⛄⛄
🙏तीळ गुळ घ्या गोड गोड बोला 🙏

31/12/2016

२०१७ नुतन वर्ष आपणास सुखाचे,
समाधानाचे, समृद्धीचे, यशाचे,
उत्तम आरोग्याचे, उज्ज्वल भविष्याचे, प्रेमाचे,
सहकार्याचे, बळीराजाचे हिताचे, वैभव संपन्नतेचे, संयमाचे,विवेकाचे,सद्भावनेचे,
शुभ कार्याचे, गुणवत्तेचे, प्रगतीचे,
सकारात्मक विचारांचे, आईभवानीच्या आशीर्वादाचे जावो,
ही आईभवानी चरणी प्रार्थना...💐💐

19/11/2016

🌹 *विचार पुष्प* 🌹

वेळ ही एखाद्या वाहत्या
*नदीसारखी* असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
कधीही परत येत नाही,
असेच वेळेचेही आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून, *आयुष्यातील प्रत्येक*
*क्षणाचा आनंद घ्या*...!!!


!! *शुभ सकाळ* !!

Address

Mumbai
400069

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसंग्राम प्रतिष्ठान गोविंदा पथक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category