Self Defence and Martial Arts Academy

Self Defence and Martial Arts Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Self Defence and Martial Arts Academy, Sport & recreation, Pratiksha Nagar, sion, Mumbai.

Karate class in our Pratiksha Nagar from 7 years Admission start.....Book your seats fastVery Nominal FeesBelt Exam in Y...
25/08/2022

Karate class in our Pratiksha Nagar from 7 years
Admission start.....
Book your seats fast
Very Nominal Fees
Belt Exam in Year
Friendly Atmosphere
Start Start Start

कराटे ही एक जपानी मार्शल आर्ट आहे जिचा उपयोग बचावात्मक आणि प्रतिरोधक शरीराच्या हालचालींसाठी होतो, पारंपारिक कराटे प्रशिक...
31/05/2020

कराटे ही एक जपानी मार्शल आर्ट आहे जिचा उपयोग बचावात्मक आणि प्रतिरोधक शरीराच्या हालचालींसाठी होतो, पारंपारिक कराटे प्रशिक्षणाच्या थीम लढाई आणि स्वत: ची संरक्षण आहेत, जरी त्याच्या मानसिक आणि नैतिक पैलूंमुळे त्या व्यक्तीच्या सर्वांगीण सुधारणेचे लक्ष्य ठेवले जाते.
पारंपारिक कराटेचा उद्देश लढाऊ तंत्राच्या प्रशिक्षणाद्वारे संतुलित मन आणि शरीर विकसित करणे हा आहे. जे वास्तविक संघर्ष होण्यापूर्वी कोणत्याही हिंसक हल्ल्यापासून बचाव करणार्‍या उच्च वर्गाच्या महान मानवी चरित्राची जोपासना करणे आहे

रविवार दिनांक 28 एप्रिल 2019 रोजी संपन्न झालेल्या *33 व्या वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स जित कोंडो कराटे चॅम्पियनशीप* मध्ये ...
29/04/2019

रविवार दिनांक 28 एप्रिल 2019 रोजी संपन्न झालेल्या *33 व्या वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स जित कोंडो कराटे चॅम्पियनशीप* मध्ये
*सेल्फ डिफेन्स अँड मार्शल आर्टस् अकॅडमीच्या (प्रतीक्षा नगर, सायन कोळीवाडा)* विद्यार्त्यांनी *संस्थेचे प्रमुख सेम्पाय शंतनु जाधव सर* यांच्या अध्यक्षतेखाली भव्य यश मिळविले,
व याला *ग्रँडमास्टर / हानशी दिलीप जाधव सर* व *शिहान आकाश शिंदे सर* यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले,
व ह्याला प्रतीक्षानगर विभागातील *शिवसेना नगरसेवक श्री.रामदास कांबळे साहेब* यांचेही विशेष सहकार्य लाभले त्याबद्दल सर्व मान्यवरांचे विशेष आभार,

एकूण आठ विद्यार्थ्यापैकी 5 जणांनी सुवर्ण पदक(गोल्ड) तर उर्वरित 3 जणांनी रौप्य(सिल्वर) पदक पटकाविले आहे.
त्यांची नावे खालील प्रमाणे
*कु. दीपाली बाबर (सुवर्ण)*
*कु. साहिल सैय्यद (सुवर्ण)*
*कु. सोहेल सैय्यद (सुवर्ण)*
*कु. सुमुख पटवर्धन (सुवर्ण)*
*कु. अमन कांबळे (सुवर्ण)*
*कु.ज्योती कांबळे (रौप्य)*
*कु. प्रणव शेडगे (रौप्य)*
*कु. रितिका हिवाळे (रौप्य)*
अशी आहेत

अस्सल महाराष्ट्र च्या मातीत जन्माला आलेला मार्शल आर्टस् चा एक प्रकार म्हणजेचं " मर्दानी "
08/11/2018

अस्सल महाराष्ट्र च्या मातीत जन्माला आलेला मार्शल आर्टस् चा एक प्रकार म्हणजेचं " मर्दानी "

Wish you allhappy Diwali - The Festival of Lights😊🙏
08/11/2018

Wish you allhappy Diwali - The Festival of Lights😊🙏

Address

Pratiksha Nagar, Sion
Mumbai
400022

Telephone

+91 97572 20089

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Self Defence and Martial Arts Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share