09/01/2020
पहिल्या यशस्वी बॅच नंतर पुन्हा एकदा आयोजित करत आहोत दुसरी बॅच! ● *निसर्गरम्य मालवण सफर!*●
कोकणातील मस्त थंडी! निळे भोर समुद्र.. मस्त मालवणी जेवण, डॉल्फिनची सफर, जलदुर्ग मालवण किल्ला मोहीम
आणि समुद्राखालचे जल विश्वात मास्यासोबत पोहण्याची मज्जा!
*रोजच्या धावपळीच्या जीवनातुन थोडा वेळ काढत एक रिलॅक्स धम्माल ट्रिप!*
-------------------------------------
*दि. १४ ते १६ फेब्रुवारी २०२०*
● खाजगी बस प्रवास●
● स्कुबा डायविंग ●
● पॅराशूट राईड ●
आयोजक :
द इंडियन युथ ट्रेकर, मुंबई
( सविस्तर माहिती साठी सोबत पोस्टर जोडत आहे)