30/04/2021
🔴 *दुःखद ब्रेकिंग बातमी;*
*मराठमोळा बॉडिबिल्डर जगदीश लाड यांचं दुःखद निधन*
*वयाच्या अवघ्या ३४ व्या वर्षी कोरोनामुळे निधन*
*बडोदा येथ घेतला अखेरचा श्वास*
*बॉडिबिल्डर क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे*