Aryans Govinda Pathak

Aryans Govinda Pathak Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aryans Govinda Pathak, Sports Team, Kala Ghoda Association C/o A.T.E. Enterprises Pvt. Ltd., 4th Floor, Dr. V. B. Ga, Mumbai.

Professional Dahihandi team.
​🏆2025 ProGovinda Champions
🏆2019 RedBull Champions
🎬w/ Martin Garrix, Arijit Singh
🔥2024 9Thar | 🥉’23 & ’16
📍Mumbai 60 🇮🇳

28/08/2026

Unfiltered charcha कडून होणाऱ्या Pro-Govinda Sathi आर्यन्स गोविंदा पथकाला खूप साऱ्या शुभेच्छा

तुम रक्षक काहू को ङरना...
28/08/2026

तुम रक्षक काहू को ङरना...

27/08/2026

ProGovinda 2025 & 2026 Champions Aryans Govinda pathak

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे, "Every year ritual" तेच शास्त्र पूर्ण केलं. आर्यन्स गोविंदा पथकाची भेट. दहीहंडी पेज किंवा ब्ल...
23/08/2026

इंग्रजी मध्ये एक म्हण आहे, "Every year ritual" तेच शास्त्र पूर्ण केलं. आर्यन्स गोविंदा पथकाची भेट. दहीहंडी पेज किंवा ब्लॉग बनवण्याच्या उद्देशाने नाही तर एक मित्र आणि दहीहंडीप्रेमी म्हणून शुभेच्छा देण्यासाठी. सरावाला किती थर लावले हे काही सांगता येणार नाही पण सराव नेहमीप्रमाणे जोरात आणि उत्तम सुरू आहे हे नक्की सांगू शकतो. उत्तम तोल,संघभावना,चपळाई आणि मानसिक खंबीरपणाच्या जोरावर कडक थर रचून उतरत होत. हा, निखिलच्या अपेक्षांमुळे बाळगोपाळांच्या चेहऱ्यावर दडपण दिसत होतं पण त्याच्या गतवर्षीच्या कामगिरीमुळेच सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत हे विसरून चालणार नाही. काहीजण स्वप्न बघतात, पण आर्यन्स त्याच स्वप्नांना ध्येय समजून गवसणी घालतात, त्याचमुळे कदाचित एवढ्या कमी वेळात त्यांनी स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे. आर्यन्स, तुम्हाला प्रो गोविंदा आणि दहीकाल्यासाठी खूप खूप शुभेच्छा♥️🤍

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jai Hind
14/08/2026

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! Jai Hind

12/08/2026

धन्यवाद महाराष्ट्राचा गोविंदा - Maharashtracha Govinda टिम❤️🤍🙏

अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
29/07/2026

अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

29/07/2026

अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची ज्योत पेटवणाऱ्या सर्व गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Address

Kala Ghoda Association C/o A.T.E. Enterprises Pvt. Ltd., 4th Floor, Dr. V. B. Ga
Mumbai
400023

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aryans Govinda Pathak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aryans Govinda Pathak:

Shortcuts

Share

Category