18/05/2026
मुंबई शहर पोलीस भरतीमध्ये मुलींमधून संपूर्ण मुंबई शहरात प्रथम क्रमांक मिळवत *आर्या दीपक तळेकर* हिची शानदार निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..! 💐🚔
आर्या ही VYK Runners Academy मध्ये प्रशिक्षण घेत असताना तिने आपल्या मेहनती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे अभूतपूर्व यश संपादन केले आहे. तसेच ती Om Yuva Sports Club ची उत्कृष्ट खो-खो खेळाडू असून, मैदानातील तिची मेहनत आणि शिस्त आज तिच्या यशातून दिसून येते. 🏃♀️🔥
तिच्या या यशामुळे अकॅडमी, स्पोर्ट्स क्लब, कुटुंब आणि संपूर्ण परिसराचा अभिमान उंचावला आहे. ✨
“स्वप्न मोठं असेल तर संघर्षही मोठा असतो,
पण जिद्द असेल तर यश नक्कीच मिळतं…!” 🏆
आर्याच्या पुढील उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..! 💯🔥