गजानन महाराज दहीकाला पथक - बोरीवली पूर्व

  • Home
  • India
  • Mumbai
  • गजानन महाराज दहीकाला पथक - बोरीवली पूर्व

गजानन महाराज दहीकाला पथक - बोरीवली पूर्व Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from गजानन महाराज दहीकाला पथक - बोरीवली पूर्व, Professional Sports Team, devipada borivali east, Mumbai.

सराव प्रारंभ २०२३✨गोविंदा गोविंदा गोविंदा... ✨
13/07/2023

सराव प्रारंभ २०२३✨

गोविंदा गोविंदा गोविंदा... ✨

॥ अनंत कोटी ॥॥ ब्रम्हांड नायक ॥॥ महाराजाधिराज ॥॥ योगीराज ॥॥ परब्रम्ह ॥॥ सच्चीदानंद ॥॥ भक्तप्रतीपालक ॥॥ शेगावनीवासी ॥॥ सम...
13/02/2023

॥ अनंत कोटी ॥
॥ ब्रम्हांड नायक ॥
॥ महाराजाधिराज ॥
॥ योगीराज ॥
॥ परब्रम्ह ॥
॥ सच्चीदानंद ॥
॥ भक्तप्रतीपालक ॥
॥ शेगावनीवासी ॥
॥ समर्थ सद्गुरु ॥
श्री संत गजानन महाराज की जय !

श्री संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

आज या शुभदिनी प्रार्थना
करतो की तुमच्या वर कधीही
संकट येऊ नये ,आणि आपल्या
आयुष्यात खूप आंनद येवो
आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवो..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

20/01/2023

!! जय गजानन श्री गजानन !!

सर्वांना कळविण्यात येत आहे की, सालाबाद प्रमाणे यंदा १३/२/२०२३ रोजी श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त महाप्रसाद आणि भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मडंळाच्या वरील कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सभा घेण्याचे ठरविले आहे, तरी सर्व सभासदाना विनंती आहे कि, दिनांक २२/१/२०२३ रोजी सांयकाळी ठीक ७:०० वाजता गजानन महाराज मंदिर, देवीपाडा येथे सभेसाठी मोठ्या संख्येने हजर राहावे आणि सदर कर्यक्रमामध्ये सहभाग घेऊन, कार्यक्रमाची शोभा वाढवावी. धन्यवाद !

आपले नम्र
गजानन महाराज मंदिर भक्त मंडळ

जय गजानन श्री गजानन... 🙏
19/10/2022

जय गजानन श्री गजानन... 🙏

20/08/2022
गजानंन महाराज मंदिर भक्त् मंडळ दहिकाला पथकामध्ये सहभागी झालेल्या सर्व बालगोपाळ व मित्र मंडळ तसेच देणगीदार यांचे मनपुर्वक...
20/08/2022

गजानंन महाराज मंदिर भक्त् मंडळ दहिकाला पथकामध्ये सहभागी झालेल्या सर्व बालगोपाळ व मित्र मंडळ तसेच देणगीदार यांचे मनपुर्वक आभार गजानंन महाराज दहिकाला पथक बोरीवली पूर्व, मुंबई..

गोविंदा गोविंदा गोविंदा✨
14/08/2022

गोविंदा गोविंदा गोविंदा✨

Address

Devipada Borivali East
Mumbai
400066

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गजानन महाराज दहीकाला पथक - बोरीवली पूर्व posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share