25/07/2026
🇮🇳 आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीने आपल्याला दिला आहे… पण प्रत्येक आंदोलनाचा उद्देश समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
सरकारच्या निर्णयांवर प्रश्न विचारण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे. पण देशविरोधी घोषणा, सैन्याचा अपमान, धार्मिक द्वेष आणि देश तोडण्याची भाषा — याला विरोधच झाला पाहिजे. 🇮🇳
मतभेद असू शकतात… पण देशाचा सन्मान सर्वात आधी. 🙏
बदल घडवण्याचा लोकशाही मार्ग म्हणजे मतदान. 🗳️ म्हणून आंदोलनाइतकाच उत्साह आणि जबाबदारी मतदानातही दाखवा आणि योग्य नेतृत्वाची निवड करा.
आपल्या तरुणांनी आपल्या भविष्यावर लक्ष केंद्रित करावं आणि पालकांनीही मुलांच्या मानसिक आरोग्याकडे व जडणघडणीकडे लक्ष द्यावं. ❤️
देश प्रथम. 🇮🇳 जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
[Jantar Mantar protest, New Delhi protest, student protest India, youth protest, Cockroach Janta Party, CJP, Abhijeet Dipke, Sonam Wangchuk, NEET 2026, CBSE 2026, exam paper leak, education reforms, employment reforms, Dharmendra Pradhan, Parliament march, protest movement, current affairs India, Indian politics, breaking news, India news, social justice, students movement, education crisis, exam irregularities, youth activ