Money Magic Sujata

Directions

Money Magic Sujata 🌅 I help you believe in yourself & your dreams
🧘‍♀️ Through manifestation, money mindset & motivation
⬇️ Follow for daily clarity & confidence

23/10/2026

Feeling Stuck in Life? Try This Salt Ritual! 🧂

Feeling emotionally stuck or surrounded by negative thoughts?

This simple salt ritual is believed by some to symbolize releasing negativity and letting go of emotional burdens. 💫

Here’s how to try it:
✨ Hold a little salt in your left hand.
🧘 Close your eyes and reflect on what’s troubling you.
💭 Express your worries, fears, and frustrations.
🚿 Dispose of the salt safely afterward.

Whether you're dealing with money worries, relationship stress, career challenges, or emotional heaviness, take a moment to pause, reflect, and reset. ❤️

💬 Comment SALT if you want to learn more about this ritual!

✨ Save this reel and share it with someone who needs a fresh start.

05/10/2026

तुम्ही Love करता… पण समोरून Ignorance मिळतंय? 💔

कधी असं वाटतं का की तुम्ही खूप प्रेम देता पण समोरचा दूर जातोय? 😔
हे फक्त “love कमी आहे” म्हणून नसतं… कधी कधी कारण असतं Attachment Style.

एक partner सतत closeness शोधतो (Anxious Attachment)
आणि दुसरा space घेतो (Avoidant Attachment)

त्यामुळे एकाला वाटतं “तो मला ignore करतोय”
आणि दुसऱ्याला वाटतं “ही मला suffocate करतेय”

जर हा pattern तुमच्या relationship मध्येही असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात ❤️

Comment मध्ये “HEAL” लिहा ✨
आणि follow करा कारण मी तुम्हाला Attachment Style Healing PDF देणार आहे 📩
जी तुमच्या relationship ला healthier बनवू शकते 💫

09/09/2026

Manifestation झालं नाही तर? 😳 मग हे 4 Lines लिहा! ✍️💚

Manifestation म्हणजे फक्त wish करून बसणं नाही. ✨
Manifestation + Action = Real Change.

एक पांढरं पेज घ्या, green pen घ्या आणि फक्त या 4 ओळी लिहा 👇

1️⃣ My Wish — मला नक्की काय पाहिजे?
2️⃣ My Best Result — ते मिळालं तर माझ्या आयुष्यात काय बदलेल?
3️⃣ My Biggest Obstacle — मला काय थांबवू शकतं?
4️⃣ My If-Then — जर ते मिळालं नाही / rejection मिळालं तर माझी पुढची action काय?

आणि सर्वात महत्त्वाचं —
Rejection म्हणजे End नाही. It's your cue to try a NEW approach. 🔥

ही fantasy नाही.
हा manifestation ला practical action मध्ये convert करण्याचा system आहे. 💚

📩 हा 4-Line Manifestation PDF हवा असेल तर comment करा “PDF”
मी तुम्हाला पाठवते. ✨

Save करा 📌 आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना Share करा ❤️

07/09/2026

Promotion हवंय? आधी तुमची Value PROVE करा! 🚀

Promotion मिळवण्यासाठी फक्त hard work पुरेसं नाही, तर तुम्ही company साठी किती value create करता हे prove करणं महत्त्वाचं आहे! 💼

Customer कडून मिळालेले positive responses, company चे problems तुम्ही कसे solve केले, company ला काय results मिळवून दिले आणि किती time & money save केला—या सगळ्यांचा evidence तयार करा.

फक्त 30 दिवस हे consistently track करा आणि तुमच्याकडे तयार होईल तुमच्या “Proof of Value” चा folder. 📂✨

तुमची value company ला जितकी जास्त दिसेल, तितकी तुमच्या promotion ची possibility वाढेल!

Executive level career growth साठी PDF हवी असेल तर “CAREER” comment करा. 👇

01/09/2026

ही Candle तुमचं Future नाही, तुमचं Life बदलू शकते! 🕯️✨

ही साधी Candle तुमचं future बदलणार नाही… पण तुमच्या विचारांना आणि action ला नक्की दिशा देऊ शकते! 🕯️

Manifestation म्हणजे फक्त इच्छा करणं नाही.
तुमची इच्छा स्पष्ट करा → अडथळा ओळखा → आणि त्यावर रोज एक Action घ्या. 💫

स्वतःला हे 2 प्रश्न विचारा:
1️⃣ मला माझ्या आयुष्यात खरंच काय हवं आहे?
2️⃣ ते मिळवण्यापासून मला काय थांवत आहे?

भीती? Lack of Confidence? Procrastination?
अडथळा ओळखला की पुढचं पाऊल म्हणजे ACTION! 🔥

तुम्हाला Manifestation सोबत अजून काय करायला हवं हे जाणून घ्यायचं असेल तर Comment मध्ये “PDF” लिहा. 📩

29/08/2026

यिन-यांग एनर्जीने करा तुमची लाईफ बॅलन्स! ☯️✨

तुमची Yin-Yang Energy Balance करण्यासाठी एक सोपी आणि प्रभावी पद्धत करून बघा. 🙌✨

हात ओपन करून Slinkie Method च्या माध्यमातून तुमच्या एनर्जीला संतुलित करण्याचा प्रयत्न करा. त्यासोबत 108 वेळा Ho’oponopono Prayer किंवा तुमच्या आवडत्या मंत्राचा जप 10–15 मिनिटे करा. 🧘‍♀️💫

हा अनुभव स्वतः करून बघा आणि तुमच्या मनाला व ऊर्जेला कसा फरक जाणवतो ते मला कमेंटमध्ये सांगा. ❤️

सविस्तर माहिती आणि PDF हवी असेल तर कमेंट करा — “YES” 👇

27/08/2026

Manifestation बंद करा! आधी तुमची IDENTITY बदला! 😳💰

म्ही रोज manifestation करता… पण तुमची identity आणि money mindset बदलत नाही, तर तुम्हाला हवं ते आयुष्य तयार करणं कठीण होऊ शकतं. 🧠✨

पैसा आला तर तुम्हाला आनंद होतो की भीती, doubt आणि insecurity?

👉 आधी तुमचं identity आणि patterns बदला.
👉 मग तुमच्या actions आणि results मध्ये फरक दिसायला सुरुवात होईल.

25/08/2026

हा एक पेपर तुमचं Money Mindset बदलू शकतो! 💰✨

पैशांबद्दल तुमच्या मनात कोणते विचार, भीती किंवा अडचणी आहेत? 💭💰

एक साधा White Paper + Black Pen घ्या आणि पैशांबद्दल तुमच्या मनात असलेले सगळे Negative Thoughts लिहून काढा. जे काही मनात येईल ते लिहा—भीती, अडचणी, चिंता, Money Blocks… सगळं! ✍️

नंतर तो पेपर छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये फाडून टाका आणि मनातील negativity release करण्याचा प्रयत्न करा. 🔥

हे 5–15 दिवस करून पाहा आणि तुमच्या अनुभवाबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. ❤️

📌 तुम्हाला याची PDF हवी असेल तर कमेंट करा! = PAPER

22/08/2026

💧 पाण्याला फक्त पाणी समजू नका… तुमचा INTENTION बदला आणि अनुभव स्वतः घ्या! ✨

एक ग्लास पाणी घ्या…
त्याच्याकडे प्रेमाने आणि सकारात्मक भावनेने बघा 😊
आणि मनापासून म्हणा—

“Thank you, thank you, thank you Water! 💧
मला सुंदर जीवन दिल्याबद्दल धन्यवाद.
माझ्या शरीरातील प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा, आरोग्य आणि सकारात्मकता भरू दे.
माझ्या शरीराला आणि जीवनाला healing energy मिळू दे.” ✨

दररोज पाणी पिताना काही सेकंद gratitude + positive intention ठेवून बघा. ❤️

तुम्ही पाण्यासोबत कोणता positive affirmation बोलणार? 💧✨

अशा आणखी Water Rituals साठी Comment करा “YES” 💬

18/08/2026

Positive Thinking Won’t Change Your Life… This Will. 🚨

You can think positive all day and still stay stuck.

Want to become confident? You need to take action and practice.
Want to become rich? You need to learn skills, invest in yourself, and execute.

Your subconscious mind doesn’t believe your words as much as it believes your actions.

✨ Stop just manifesting.
🔥 Start taking positive action.

Comment “RICH” and I’ll send you the PDF to help you start your manifestation journey.

Address

Mumbai
Mumbai
4000039

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Money Magic Sujata posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category