11/11/2024
गोवा येथे दिनांक...7 ते 10 नोव्हेंबर रोजी झालेल्या 🌍 वर्ल्ड कप कराटे चॅम्पियनशिप मध्ये लव तायडे याने काता आणि कुमिते या दोन्ही प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून आपल्या देशाचं आणि क्लास च नाव मोठं केलं.त्या स्पर्धेत वेगवेगळ्या देशातील मुलांनी सुध्धा भाग घेतला होता.
अभिनंदन लव.....👏💐😊