Krantiveer Bhagatsing Karate Academy

Krantiveer Bhagatsing Karate Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krantiveer Bhagatsing Karate Academy, Sports, Mohol.

"जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी..." 🇮🇳✨​२६ जुलै - कारगिल विजय दिवस!​देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहु...
26/07/2026

"जो शहीद हुए हैं उनकी, जरा याद करो कुर्बानी..." 🇮🇳✨
​२६ जुलै - कारगिल विजय दिवस!
​देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारत मातेच्या वीर जवानांच्या अतुलनीय शौर्याला आणि बलिदानाला आमचा त्रिवार सलाम! 🙏
​आजच्या या ऐतिहासिक दिवशी सर्व देशवासियांना कारगिल विजय दिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🇮🇳

18/07/2026
14/07/2026


यशाचे दुसरे नाव...क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमी, मोहोळनवीन बॅच साठी प्रवेश सुरू, आजच संपर्क करून आपला प्...
28/06/2026

यशाचे दुसरे नाव...
क्रांतिवीर भगतसिंग कराटे अँड स्पोर्ट्स अकॅडमी, मोहोळ
नवीन बॅच साठी प्रवेश सुरू, आजच संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करा.
#पोलीसभरती #पोलीस #मुंबईपोलीस






24/06/2026

🥇🥋🇮🇳 अलिषा चौधरीने रचला इतिहास!
भारतीय कराटेसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण अलिषा चौधरी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये भारताची पहिली सुवर्णपदक विजेती (Asian Champion) ठरली आहे! 🔥👏
🏆 सुवर्णपदक - महिला कुमिते -५५ किलो वजनी गट
📍 २२ वी आशियाई सिनियर कराटे चॅम्पियनशिप २०२६, इंडोनेशिया
अलिषाने संपूर्ण स्पर्धेत अप्रतिम कौशल्य, दृढनिश्चय आणि संयमाचे प्रदर्शन करत ऐतिहासिक कामगिरी केली आणि आशियाई स्तरावर विजय मिळवून भारतासाठी सुवर्णपदक पटकावले. 🇮🇳✨
भारतीय कराटेसाठी हे एक मोठे यश असून देशाच्या क्रीडा इतिहासातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे. 💪🥋

20/06/2026

क्रांतिवीर भगतसिंग कराटे अकॅडमी
नवीन बॅच साठी प्रवेश सुरू, आजच आपला प्रवेश निश्चित करा.
#मोहोळ

नवीन बॅच साठी प्रवेश सुरू, आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा.    #मोहोळ  #संघर्षयात्री
13/06/2026

नवीन बॅच साठी प्रवेश सुरू, आजच आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चित करा. #मोहोळ #संघर्षयात्री

Address

Mohol

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krantiveer Bhagatsing Karate Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category