AJ Archery Academy

AJ Archery Academy learning to Archery girls and boys

09/01/2023

Vijayawada U-14 MINI SUB JUNIOR -2023

पिंपरी चिंचवड येथे दिनांक 09 ते 12डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या मिनी सबज्युनिअर  राज्यस्तरीय  धनुर्विद्या स्पर्धेत A...
13/12/2022

पिंपरी चिंचवड येथे दिनांक 09 ते 12डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या मिनी सबज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत AJ आर्चरी अकॅडमीचे घवघवीत यश
आदिती भंडारे ,वरूण स्वामी व स्मृर्ती विरपे व प्रांजल पाटोळे या चौघांची विजयवाडा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड ....
U -9 कंपाऊंड मुली : -
👉आदिती भंडारे- महाराष्ट्र राज्यात व्दितीय, मिक्स टीम गोल्ड, वैयक्तीक सिल्वर , टीम ब्राँझ, वैयक्तिक ब्राँझ
👉श्रेया विरपे : -टीम ब्राँझ
U -14 कंपाऊंड मुली : -
👉स्मृर्ती विरपे-महाराष्ट्रात तृतीय ब्राँझ ,मिक्स टीम गोल्ड ,वैयक्तीक ब्राँझ
U-14कंपाऊंड मुले : -
👉 मनिष वसेकर-टीम सिल्वर
U -9 रिकर्व्ह मुले : -
👉 वरूण स्वामी- महाराष्ट्र राज्यात प्रथम गोल्ड , वैयक्तिक गोल्ड ,टीम ब्राँझ
👉 वेदांत स्वामी- वैयक्तिक ब्राँझ , टीम ब्राँझ
U -14 रिकर्व्ह मुले : -
👉अभिषेक वसेकर- टीम सिल्वर
👉अपूर्व देशमुख -टीम सिल्वर
इंडीयन राऊड U - 9 मुली
👉प्रांजल पाटोळे : -
- महाराष्ट्र राज्यात प्रथम, मिक्स टीम गोल्ड, वैयक्तीक गोल्ड , टीम गोल्ड, वैयक्तिक ब्राँझ
👉आरोही हाके- टिम गोल्ड ...
👉 ह्रिदा राजगुरु - टिम गोल्ड
इंडियन राऊड U - 9 मुले: - 👉राजवीर विधाते- टिम गोल्ड
👉शौर्य डांगे - टिम गोल्ड
सर्व खेळाडूंचे अभिनंदन व पुढील स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐

अरण येथे आज दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या *शालेय जिल्हा* निवड चाचणी धनुर्विद्या स्पर्धेत *AJ आर्चरी अकॅडमी...
13/12/2022

अरण येथे आज दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आलेल्या *शालेय जिल्हा* निवड चाचणी धनुर्विद्या स्पर्धेत *AJ आर्चरी अकॅडमी* चे घवघवीत यश
**कंपाऊंड राऊंड U-14 मुली **
👉 *स्मृर्ती विरपे- प्रथम*
**कंपाऊंड राऊंड U-14 मुले **
👉 *मनिष वसेकर- सिल्व्हर मेडल*
👉 *तनिष वसेकर-ब्राझ मेडल*
*कंपाऊंड राऊंड U14 मुले**
👉 **अर्थव वसेकर गोल्ड मेडल*
👉 **अजित गायकवाड ब्राझ मेडल*
*कंपाऊंड राऊंड U-19 मुले*
👉 **इरफान मुजावर गोल्ड मेडल*
*👉रिकर्व्ह राऊंड U14 मुले*
👉 *अभिषेक वसेकर- ब्राझ मेडल*
👉 *अपूर्व देशमुख -चतुर्थ*
**रिकर्व्ह राऊंड U14 मुली*
👉 *मानसी पाटोळे- प्रथम*
*रिकर्व्ह राऊंड U17 मुले*
*👉आदित्य भंडारे-गोल्ड मेडल*
👉 *रिकर्व्ह राऊंड U19 मुले **
*👉पृथ्वीराज चवरे गोल्ड मेडल*
*रिकर्व्ह राऊंड U19 मुली*
*👉शेजल चव्हाण- गोल्ड मेडल*
आपणा सर्वांचे खूप खूप अभिनंदन हार्दिक शुभेच्छा.

सोलापूर जिल्ह्यामध्ये आर्चरीचे कल्पवृक्ष करणारे,ग्रंथप्रेमी,आमचे गुरु आदरणीय हरिदास रणदिवे (सर) यांची महाराष्ट्र आर्चरी ...
12/08/2021

सोलापूर जिल्ह्यामध्ये आर्चरीचे कल्पवृक्ष करणारे,ग्रंथप्रेमी,आमचे गुरु आदरणीय हरिदास रणदिवे (सर) यांची महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल AJ Academy चे सर्वेसर्वा कृषी सहाय्यक अजित वसेकर,विठ्ठल माळी, अरविंद भंडारे सर, सागर सुर्वे यांनी सत्कार करून अभिनंदन केले

SVJCT (सावर्डे) डेरवन  येथे दि. २५ व २६ मार्च रोजी झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये AJ ARCHERY ACADEMY चे घवघवीत यश ✌️✌...
26/03/2021

SVJCT (सावर्डे) डेरवन येथे दि. २५ व २६ मार्च रोजी झालेल्या धनुर्विद्या स्पर्धेमध्ये AJ ARCHERY ACADEMY चे घवघवीत यश ✌️✌️🎯🎯✌️✌️
U18 RECURVE BOY'S प्रकारामध्ये चि. आदित्य भंडारे :-प्रथम U14 RECURVE BOY'S चि. सुजित गायकवाड :-द्वितीय क्रमांक ,चि. अपूर्व देशमुख :-तृतीय क्रमांक U10 RECURVE BOY'S चि. वेदांत स्वामी:-तृतीय क्रमांक, वरूण स्वामी :-चतुर्थ क्रमांक,तसेच U18 COMPOUND BOY'S चि. इरफान मुजावर :-द्वितीय क्रमांक U14 COMPOUND BOY'S चि. अजित गायकवाड :-द्वितीय क्रमांक चि. अथर्व वसेकर :-चतुर्थ क्रमांक , U14 COMPOUND GIRL'S कु. आरोही मोहिते :-द्वितीय क्रमांक मिळवले तसेच योगीराज मोहिते, मनिष वसेकर,सनी गायकवाड, राहूल वसेकर यांनी चांगली कामगिरी करुन प्रेक्षकांचे मन जिंकले
सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन 💐💐💐💐💐
शुभेच्छुक:-AJ Archery Academy

14/03/2021

I will tell all of you :-AJ ARCHERY ACADEMY New branch started in Mohol

12/02/2021
गेलं ते वर्ष, गेला तो काल,नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
31/12/2020

गेलं ते वर्ष, गेला तो काल,
नवीन आशा अपेक्षा घेवून आले नवीन साल.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

30/11/2020

AJ Archery Academy

Wish you happy Diwali for all of you friends
15/11/2020

Wish you happy Diwali for all of you friends

Address

Mohol
413248

Telephone

+919028258004

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AJ Archery Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AJ Archery Academy:

Share