18/11/2023
वाळवा , बोरगावं येथे सांगली जिल्हा पॉवर लिफ्टिंग असोसिएशनच्या मान्यतेने झालेल्या भव्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पहिल्यांच प्रयत्नात जिमचे अथर्व कुंभार आणि समीर मुल्ला यांनी आमचे मित्र चे सागर खोत यांच्या मार्गदर्शनाखाली 53 ते 59 KG गटात (ज्युनियर) प्रकारात अनुक्रमे 145 kg आणि 140 kg वजन उचलून प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला💪
तसेच साठी पात्र पण झाले याबद्दल त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा💪