श्री बापुजी बुवा" कडापे सुपर स्टार्स क्रिकेट संघ.

  • Home
  • India
  • Mangaon
  • श्री बापुजी बुवा" कडापे सुपर स्टार्स क्रिकेट संघ.

श्री बापुजी बुवा" कडापे सुपर स्टार्स क्रिकेट संघ. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री बापुजी बुवा" कडापे सुपर स्टार्स क्रिकेट संघ., Sports Team, Mangaon.

कोंडीवरील काही क्षण...😍😍😍
09/07/2017

कोंडीवरील काही क्षण...😍😍😍

पावसाळ्या मधील कडापे गावाचं सौंदर्य...
06/07/2017

पावसाळ्या मधील कडापे गावाचं सौंदर्य...

सोना मोना शीरवली क्रिकेट संघ आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने मुंबईच्या चर्चगेट ओव्हल मैदान या ठिकाणी राबवण्यात आले...
06/03/2017

सोना मोना शीरवली क्रिकेट संघ आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने मुंबईच्या चर्चगेट ओव्हल मैदान या ठिकाणी राबवण्यात आले होते. ह्या स्पर्धेतही श्री बापूजी बुवा कडापे सुपर स्टार संघाने उल्लेखनिय कामगिरी करून स्पर्धेचं जेते पद आपल्या नावावर केलं.
आणि तसंच अंतरगाव क्रिकेट स्पर्धेतील सलग तिसरा विजय मिळवून श्री बापूजी बुवा कडापे सुपर स्टार संघाने एक नवा इतिहास रचला.... 💐💐💐💐

आज दिनांक १९-फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती याच निमित्ताने अंतरगाव क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ...
19/02/2017

आज दिनांक १९-फेब्रुवारी म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती याच निमित्ताने अंतरगाव क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून अंतरगाव चषक आयोजित करण्यात आले होते आणि ह्या स्पर्धे मध्ये तब्बल ७२ संघांनी आपल्या गावाची प्रतिष्ठा पणाला लावली होती...
परंतु ह्या स्पर्धेचं विजयी मुकुट आपल्या डोक्यावर घेऊन मिरवले ते म्हणजे श्री बापूजी बुवा कडापे सुपर स्टार ह्या संघाने त्याच बरोबर उपविजेता संघ ठरला तो निजामपूर A1 संघ तर तृतीय क्रमांक सणसवाडी आणि चतुर्थ क्रमांक चंनाट हे संघ यश मिळविण्यात सार्थ ठरले....
स्पर्धेचा अंतिम सामनावीर आणि उत्कृष्ठ गोलंदाज ठरला तो कडापे संघाचा राम मोरे
उत्कृष्ठ फलंदाज अनंता कुडळे (कडापे)
उत्कृष्ठ क्षेत्ररक्षक आशिष भऊड(सणसवाडी)
मालिका वीर अरुण पाडावे (चंनाट)

दिनांक:-५-०२-२०१७ बबन गायकवाड स्मृती चषकाच्या विजयाचे मानकरी श्री बापूजी बुवा कडापे सुपर स्टार संघ...
06/02/2017

दिनांक:-५-०२-२०१७
बबन गायकवाड स्मृती चषकाच्या विजयाचे मानकरी
श्री बापूजी बुवा कडापे सुपर स्टार संघ...

आंतरराष्टीय खेलाडुच्या हस्ते सन्मान मिळविनारा  निजामपूर विभागातील पहिला टेनिस क्रिकेट खेळाडू ............आंतरराट्रीय खेळ...
03/01/2017

आंतरराष्टीय खेलाडुच्या हस्ते सन्मान मिळविनारा निजामपूर विभागातील पहिला टेनिस क्रिकेट खेळाडू ............

आंतरराट्रीय खेळाडू पुजारा
याच्या हस्ते उत्कृष्ठ फलंदाज
चा किताब स्विकारताणा
npl -2 चा हीरो ..आंतरगाव क्रिकेट चा बाहूबली ,कडापे संघाचा आधारस्तंभ

प्रविण गुणाजी भोसले उर्फ गोट्या

""विशेष लेख"""वय वर्ष 13 वर्षाचा शाळकरी मुलगा....लहानपणी ज्या पद्धतीने लहान मुलाला क्रिकेट क्षेत्ररक्षण करताना चेंडू लाग...
25/12/2016

""विशेष लेख"""

वय वर्ष 13 वर्षाचा शाळकरी मुलगा....लहानपणी ज्या पद्धतीने लहान मुलाला क्रिकेट क्षेत्ररक्षण करताना चेंडू लागू नये म्हणुन यष्टीरक्षकाच्यामागे फिल्डींग साठी उभे केले जाते.....तसाच तो मुलगा.... क्षेत्ररक्षणासाठी पाठीमागे नेहमीच उभा असायचा....आणि एक दिवस यष्टीरक्षकाला पाहून आपण ही किपींग करू शकतो...ही इर्षा त्याच्या मध्ये निर्माण झाली. ....

हे क्रिकेट सरावाचे दृष्य आहे...." कडापे" गावातील...सरावा दरम्यान हा मुलगा कधी कधी उत्कृष्ठ यष्टीरक्षण करीत असे....आणि एक दिवस त्याचे दमदार यष्टीरक्षण पाहून ...."कडापे" या संघाचे महान खेळाडू "शंकर दबडे"..यांनी त्या मुलाला...एका महत्वाच्या मोठ्या स्पर्धेत यष्टीरक्षणाची संधी मिळवून दिली......आणि एका निजामपूर विभागातील सर्वोत्तम यष्टिरक्षकाच्या क्रिकेट कारकिर्दीतील सोनेरी कारकिर्दीचा उदय झाला. ..

वर्ष 1997.....
ठिकाण :.... कुडली........
ओपन क्रिकेट स्पर्धा मध्ये सहभागी होण्या साठी कडापे संघ सुद्धा निघाला. ...
प्रचंड जिद्दीने. ...
उत्सुकतेने. ...आणि. ..
प्रचंड इर्षेने....
संघामध्ये सामील होता. ..
तोच तो किशोरवयीन मुलगा. ...

आणि प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात झाली. ...

कडापे विरुद्ध कोलाड...
अतिशय रोमहर्षक लढत...
कोलाड संघाला विजयासाठी..6 षटकांत 36 धावांची आवश्यकता.....

आणि त्या किशोरवयीन मुलाने...ऐतिहासिक कामगीरी करीत तब्बल 7 फलंदाज यष्टीचीत करीत...एक नवा विक्रम प्रस्थापीत करीत आपल्या संघाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला...

आणि. ...त्याच स्पर्धेत पुढच्याच सामन्यात. ...
आपल्या जबरदस्त यष्टीरक्षणाने 6 फलंदाज यष्टीचीत करीत
निजामपूर संघाला 16 धावसंख्येवर संपूर्ण संघ बाद करण्याची ऐतिहासिक कामगीरी या तरुणाने बजावली. ....

आणि संपुर्ण विभागातील क्रिकेट जगतात....उदय झाला. ...एका निजामपूर विभागातील/ एसीए मधील सर्वोत्तम यष्टीरक्षकाचा.....

आणि सगळीकडे त्याच्या जबरदस्त कलात्मक यष्टीरक्षणाची चर्चा होऊ लागली. ...

आणि ते नाव म्हणजे. ....

""अनंता कुडले".....
""अनंता कुडले""....

अर्थात. ..." हरेश कुडले"...

आणि सुरुवात झाली यष्टीरक्षणासह तुफान झंझावात फलंदाजीला....

ठिकाण....सुरत...
एम टी बी काॅलेज मैदान. .

155 धावांची जबरदस्त भागीदारी करीत ...आक्रमक फलंदाजी करीत अनंता कुडले या फलंदाजाने 75 धावांची घणाघाती खेळी करत आपल्या जबरदस्त फलंदाजी ची ही दखल संपूर्ण निजामपूर विभागासह सुरत या ठिकाणी ही आपला देखणा खेळ करीत दहशत कायम ठेवली...

आणि एक एक स्पर्धा अनंता कुडले गाजवू लागला...

पुन्हा एकदा सुरत या ठिकाणी भव्य स्पर्धा मध्ये सहभागी होत...एका सामन्यात आपल्या आक्रमक फलंदाजी चा झंझावात कायम ठेवत 8 षटकांतील 108 धावांचे प्रतिस्पर्धी आव्हान अनंता कुडले यांनी आपल्या 9 षटकारांसह 78 धावांच्या तुफान खेळीने फक्त 5 षटकांत पार पाडत आपल्या संघाला थरारक विजय मिळवून दिला. ...

आर के स्पोर्ट स्पर्धेतही असाच तुफान खेळ करीत मालीकावीर पुरस्कार पटकावीत अनंता कुडले याने आपल्या सर्वोत्तम यष्टीरक्षणासह झंझावाती फलंदाजी करीत आपल्या नावाची दहशत कायम ठेवली.......

असा हा निजामपूर विभागातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आणि तेवढाच वादळी फलंदाज. ....

" अनंता कुडले"....

पुन्हा एकदा सज्ज होतोय. .

निजामपूर प्रिमियर लीग च्या दुसर्या पर्वात आपला झंझावात असाच कायम ठेवण्यासाठी.....

त्याच्या नेत्रदिपक खेळाचा झंझावात असाच कायम राहो....आणि npl -2 च्या दुसर्या पर्वात आपल्या यषटीरक्षणासह व आक्रमक फलंदाजीसह एक नवा विक्रम प्रस्थापीत करो....
या शुभेच्छा. ....

उत्सुकता कायमच. ...
तुफान झंझावाताची.....

शब्दांकन, लेखन....
तुषार भरेकर. ....

--------------------

G.k🏆
21/12/2016

G.k🏆

मुंबई,रविवार दि. २७-११-२०१६ आंतरगाव क्रिकेट असोसिएशन निजामपूर विभागच्या नियमानुसार दिनेश XI क्रिकेट संघ आयोजित मर्यादित ...
27/11/2016

मुंबई,रविवार दि. २७-११-२०१६
आंतरगाव क्रिकेट असोसिएशन निजामपूर विभागच्या नियमानुसार दिनेश XI क्रिकेट संघ आयोजित मर्यादित षटकांचे क्रिकेट सामने
प्रथम क्रमांक:- कडापे
द्वितीय क्रमांक:- घोळ
तृतीय क्रमांक:-कोस्ते खुर्द
चतुर्थ क्रमांक:-हरवंडी
सर्व विजयी संघांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐👍

24/11/2016

Address

Mangaon
402120

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री बापुजी बुवा" कडापे सुपर स्टार्स क्रिकेट संघ. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category