श्री स्वामी समर्थ कृपा निवास न्याहारी योजना

  • Home
  • India
  • Malvan
  • श्री स्वामी समर्थ कृपा निवास न्याहारी योजना

श्री स्वामी समर्थ कृपा निवास न्याहारी योजना Shree Swami Samarth Krupa Bunglow. MTDC aproved Bed & Breakfast at Malvan.

25/12/2021
स.न.वि.वि. ------------शुभ संध्या मंडळी !!आतापर्यंत दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचे सर्व प्रथम मन:पूर्वक आभार. व्यावसायिक...
29/07/2017

स.न.वि.वि.
------------
शुभ संध्या मंडळी !!
आतापर्यंत दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाचे सर्व प्रथम मन:पूर्वक आभार. व्यावसायिक आणि कौटुंबिक जबाबदारी अशा लगबगी मध्ये , धावपळी मध्ये बरयाच वेळा आणि आवर्जून फेसबुक वर राहता येत नाही. तसेच इनबॉक्स बघता येत नाही त्यामुळे कुणीही कृपया गैर समाज करून घेऊ नये. आमच्याविषयी सविस्तर माहिती हवी असल्यास आपण थेट दूरध्वनी करू शकता.
मालवणला भेट देणाऱ्या पर्यटकांना योग्य ती माहिती आणि सुविधा कशी मिळेल याकडे आमचा नेहमी कटाक्ष असतो.
स्थानिक पातळीवर फिरण्याकरिता टू व्हीलर आणि फोर व्हीलर उपलब्ध करून मिळतील. सिंधूदुर्ग / गोवा package, Site Seeing, Parasailing Package, Water Sport Package, Scuba Diving, Cylinder Snorkeling, Dolphin Boat Ride इत्यादी गोष्टींसाठी मार्गदर्शना करता केेव्हाही संपर्क करा. Air Port , रेल्वे स्टेशन पासून पिक उप ड्रोप देखील देऊ शकतो.

आमचा संपर्क ९९८७७५६८३६.

सिझन असो वा नसो केव्हाही या, कोकण आपलोच असा !!!
धन्यवाद !!!

12/07/2017

Address

Malvan
02365

Telephone

9820212745

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री स्वामी समर्थ कृपा निवास न्याहारी योजना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share