Boarding Ground Malvan

Boarding Ground Malvan टोपिवाला बोर्डिंग मैदानावर आजवर C K Naidu

21/04/2023
मालवण एज्युकेशन सोसायटीच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानाची विहंगम छायाचित्रे
20/03/2023

मालवण एज्युकेशन सोसायटीच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानाची विहंगम छायाचित्रे

मालवण एज्युकेशन सोसायटीचे टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड #मालवण
20/03/2023

मालवण एज्युकेशन सोसायटीचे
टोपीवाला बोर्डिंग ग्राउंड
#मालवण

14/03/2023

Night View of Topiwala Boarding Ground Malvan

गुरुनानक हायस्कुल सायन कोळीवाडा U14 संघ मालवणच्या दौऱ्यावर
01/03/2023

गुरुनानक हायस्कुल सायन कोळीवाडा U14 संघ मालवणच्या दौऱ्यावर

कै. विलास बांदिवडेकर स्मृती चषक 2023क्षणचित्रे
27/02/2023

कै. विलास बांदिवडेकर स्मृती चषक 2023

क्षणचित्रे

27/02/2023

मालवण मध्ये रंगणार कै. विलास बांदिवडेकर स्मृती चषकटोपीवाला स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने 2 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्...
01/02/2023

मालवण मध्ये रंगणार कै. विलास बांदिवडेकर स्मृती चषक

टोपीवाला स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने 2 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयोजन.

14 वर्षां खालील मुलांच्या क्रिकेट कौशल्याला उत्तेजन देण्याच्या हेतूने टोपीवाला स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
हि स्पर्धा कै. श्री. विलास बांदिवडेकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित केली जात आहॆ. श्री.विलास बांदिवडेकर हे मालवणचे सुपुत्र व भारतीय क्रिकेट बोर्डाचे वरिष्ठ पंच होते ज्यांनी अनेक रणजी आणि आय. पी. एल च्या सामन्यात पंच म्हणून कामगिरी पार पाडली.गतवर्षी कोरोना काळात ते स्वर्गवासी झाले. श्री. विलास बांदिवडेकर यांनी भारतीय आणि मालवण क्रिकेटला दिलेले योगदान हे अतुलनीय आहॆ म्हणूनच त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हि स्पर्धा आयोजित करण्यात आली आहॆ.
या स्पर्धे मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 7 तर सांगली जिल्ह्यातील एका संघाने सहभाग घेतला आहॆ.

Under Maintainance2021 - 22 चा क्रिकेट हंगाम आता ओसरला असून, खेळपट्टी आणि आउटफिल्ड देखभालीची कामे सध्या सुरु आहेत.
05/06/2022

Under Maintainance

2021 - 22 चा क्रिकेट हंगाम आता ओसरला असून, खेळपट्टी आणि आउटफिल्ड देखभालीची कामे सध्या सुरु आहेत.

टोपीवाला स्पोर्ट्स अकॅडेमी आयोजित उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा आज समारोप झाला.
31/05/2022

टोपीवाला स्पोर्ट्स अकॅडेमी आयोजित उन्हाळी क्रिकेट प्रशिक्षण शिबिराचा आज समारोप झाला.

रायझिंग स्टार क्रिकेट क्लब, मुंबई हा संघ सध्या मालवण दौऱ्यावर आहे.
29/05/2022

रायझिंग स्टार क्रिकेट क्लब, मुंबई हा संघ सध्या मालवण दौऱ्यावर आहे.

Address

Malwan
Malvan
416606

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Boarding Ground Malvan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category