28/01/2025
चला पळूया मालेगाव!
येत्या 9 फेब्रुअरीला आम्ही समस्त मालेगावकरांसाठी घेऊन येतोय “आपली मालेगाव मॅरेथॉन ”.
स्परधेचे किलोमीटर -3km,5km,10km
Registration fee-350/-
स्थान -स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल ६० फुटी रोड, मालेगाव
आयोजक -शिवयुग फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ मालेगाव फोर्ट