Bawalekar Archery Academy

Bawalekar Archery Academy ARCHERY is a sport that has been around since ancient times. At a time when modern weapons were not

19/12/2024

15th Field Indoor National Archery Championship 2024.

From 26th Dec to 30th Dec 2024, at Lucknow, Uttar Pradesh .

Lodging Boarding and food Provided to all registered Archers

With the 9 Spot Cash Prize Money Event, More then Rs. 1,00,000/-

9 Spot Event a truly Challenging event of FAAI for All Archers of India and through out the world.

Show your Skill, Show the Concentration, Show the Power , A true Challenge

Don't miss the Opportunity it's just 18mtrs and the Cash prize is yours

Venue :- at Lucknow , Uttar Pradesh

Under the Aegis of
Field Archery Association of India

Affiliated to
International Field Archery Association (IFAA),

TAFISA

Get connected to your State Association for Participation

For More details Contact FAAI Admin
Vaibhav Sagwekar 9220779908
Miilliind Paanchaal 9969507526

Nidhi Mahavir Jain Secretary Uttar Pradesh Field Indoor Archery Association

Limited Entries, Once the Targets are full no Entries will be taken

Admission Open
11/04/2024

Admission Open

४४व्या प्रबोधन क्रीडा महोत्सव आयोजत धनुर्विध्या स्पर्धा दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत बावलेकर आर्चरी...
13/12/2023

४४व्या प्रबोधन क्रीडा महोत्सव आयोजत धनुर्विध्या स्पर्धा दि. १३ डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत बावलेकर आर्चरी अकॅडेमी अलिबाग सेन्टरच्या १० वर्षाखालील मुले व मुलीनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेत इंडियन राऊंड प्रकारात १२ वर्षाखालील मध्ये कु. दिव्यनिल दत्त हिने ३० मी मध्ये १ सुवर्णपदक , २० मी मध्ये १ सुवर्णपदक तर ओवरऑल सुवर्णपदक मिळवत एकूण ३ सुवर्णपदकांची कमाई केली, तसेच कंपाउड प्रकारात १२ वर्षाखालील मध्ये कु. आर्य विवेक चवरकर याने ३० मी मध्ये १ रौप्यपदक ,३० मी मध्ये १ रौप्यपदक तर ओवरऑल रौप्यपदक मिळवत एकूण ३ रौप्यपदकांची कमाई केली. या दोन्ही खेळाडूंची अलिबाग तालुक्यामधून सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

पोईसर जिमखाना आयोजत धनुर्विध्या स्पर्धा दि. १० डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत बावलेकर आर्चरी अकॅडेमी अलिबाग ...
12/12/2023

पोईसर जिमखाना आयोजत धनुर्विध्या स्पर्धा दि. १० डिसेंबर २०२३ रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत बावलेकर आर्चरी अकॅडेमी अलिबाग सेन्टरच्या १० वर्षाखालील मुले व मुलीनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेत कंपाउड प्रकारात १० वर्षाखालील मुलीन मध्ये कु. रुधिरा आझाद जाधव हिने १० मी मध्ये १ रौप्यपदक , १५ मी मध्ये १ रौप्यपदक तर ओवरऑल रौप्यपदक मिळवत एकूण ३ रौप्यपदकांची कमाई केली, तसेच कंपाउड प्रकारात १० वर्षाखालील मध्ये कु. आर्य विवेक चवरकर याने १० मी मध्ये १ रौप्यपदक , १५ मी मध्ये १ रौप्यपदक तर ओवरऑल रौप्यपदक मिळवत एकूण ३ रौप्यपदकांची कमाई केली. या दोन्ही खेळाडूंची अलिबाग तालुक्यामधून सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

आज दि. 7 डिसेंम्बर 2023 बी के बिर्ला कॉलेज, कल्याण येथे पार पडलेल्या  मुंबई आंतरविद्यापीठ स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील बाव...
08/12/2023

आज दि. 7 डिसेंम्बर 2023 बी के बिर्ला कॉलेज, कल्याण येथे पार पडलेल्या मुंबई आंतरविद्यापीठ स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील बावलेकर आर्चरी अकॅडमी, महाड येथील विध्यार्थी कु. समरजीत संग्राम पाटील रेकर्व्ह प्रकारात दुसरला (रौप्यपदक) आला असून भाटिण्डा येथे होणाऱ्या राष्ट्रीय साऊथ & वेस्ट झोन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Address

Bawalekar Archery Academy
Mahad
402301

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

+918669035186

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bawalekar Archery Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bawalekar Archery Academy:

Share

Category