नेहरू युवा मंडळ हरोशी

नेहरू युवा मंडळ हरोशी आपली साथ गावचा विकास .

आपले Digital गाव.
(1)

आम्ही नेहरू युवा मंडळ हरोशी,तालुका-महाबळेश्वर,जिल्हा-सातारा
यांचा
आपणा सर्वांना सप्रेम नमस्कार!!!!
विनंती विशेष आपणास कळविण्यात आनंद होतो कि,आम्ही नेहरू युवा मंडळ हरोशी,स्थापना २२/०६/२००९ गेली ७ वर्षे आपल्या महाबळेश्वर तालुक्यातील सर्व शाळांसाठी विशेष शालेय सांस्कृतिक कार्यक्रम राबवित आहोत,सदरच्या कार्यक्रमासाठी कोणतीही वर्गणी / आर्थिक अनुदान न घेता हा कर्यक्रम पार पडत असतो,यासाठी सर्व तरुण तसेच

आमचे सामाजिक कार्यकर्ते यांचाही सहभाग मोठया प्रमाणात असतो.
सदरच्या उपक्रमा अंतर्गत मंडळाचे एकच उद्दीष्ट्य आहे कि आपल्या तालुक्यातील भावी पिढीला व्यासपीठ मिळाले पाहिजे. आजची मुले उद्याचे भवितव्य घडवू शकतील.त्यातूनच त्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल.
आपलाच
नेहरू युवा मंडळ हरोशी

Address

Haroshi, Mahabaleshwar, Satara
Mahabaleshvar
412806

Telephone

9892234553

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नेहरू युवा मंडळ हरोशी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category