Ghadges Fitness Center, Madha

Ghadges Fitness Center, Madha Work� Sweat Achieve�

07/04/2026

घाडगे जिमच्या सभासदाकडून विनय कदम यांचा सत्कार

नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र पोलीस दलातील पालघर जिल्हा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये माढा येथील व घाडगे फिटनेस सेंटर चे सभासद माढ्यातील प्रसिद्ध असे बॉडी बिल्डर श्री विनय प्रकाश कदम यांनी एस सी बी सी प्रवर्गात सोलापूर जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावला पोलीस दलाची नोकरी मध्ये यश मिळवले.
त्याबद्दल घाडगे फिटनेस सेंटर येथील छोटेखानी कार्यक्रमांमध्ये जिमच्या सर्व सभासद व घाडगे परिवार व मित्रमंडळी यांच्याकडून विनय याचा माढा नगरपंचायत चे नगरसेवक अरविंद खरात, डॉ निखिल सोनकांबळे, श्री उमेश कवडे सर, श्री दीपक राठोड सर यांच्या हस्ते सन्मान सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी विनयने यशाचे गुपित आपल्या भाषणातून व्यक्त केले. तसेच नगरसेवक अरविंद खरात श्री उमेश कवडे सर डॉक्टर निखिल सोनकांबळे सर यांनी शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जिम मधील सर्व सभासद यांनी विनय कदम यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..!

💐💐🤝🤝✌🏻✌🏻🤝🤝💐💐

31/03/2026

🌼 महावीर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🌼
भगवान महावीरांनी दिलेला अहिंसा, संयम आणि साधेपणा यांचा संदेश आपल्या जीवनात अंगीकारूया.
“शरीर निरोगी, मन शांत आणि विचार पवित्र ठेवणे — हाच खरा धर्म.”
🙏💐🙏💐🙏
🚩❤️

26/03/2026

“जसे शरीर निरोगी, तसेच मन बलवान—हीच खरी रामभक्तीची ओळख.” राम नवमीनिमित्त प्रभू श्री रामानां स्नेहपूर्ण वंदन..!🙏🏻

💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻💐

21/03/2026

🌙💫 आरोग्यमय ईदच्या शुभेच्छा!
सर्व बांधवांचे शरीर तंदुरुस्त, मन आनंदी आणि आयुष्य समृद्ध राहो—
हीच ईदच्या निमित्ताने शुभेच्छा! 💪✨

Ghadge's Fitness Center Madha 💪🏻

09/03/2026

A new bench has arrived at our gym for exercise. 💪💪 's Gym

13/02/2026

🔥 🦵 Leg Workout करण्यापूर्वी Warm-Up का महत्त्वाचे?
✅ 1. स्नायू तयार होतात
Warm-up केल्याने पायांचे स्नायू (Quads, Hamstrings, Glutes) सैल होतात आणि कामासाठी तयार होतात.
✅ 2. दुखापत टळते
अचानक जड वजन उचलल्यास स्नायू ताणले जाऊ शकतात. Warm-up केल्याने Injury ची शक्यता कमी होते.
✅ 3. ताकद वाढते
Blood circulation वाढल्यामुळे जास्त ताकद आणि चांगला परफॉर्मन्स मिळतो.
✅ 4. गुडघे व सांधे सुरक्षित राहतात
हलकी हालचाल केल्यामुळे Knee joint आणि Hip joint तयार होतात.
👉 उदाहरण:
5–7 मिनिटे ट्रेडमिल + बॉडीवेट स्क्वॅट्स + लेग स्विंग
🧘‍♂️ 🦵 Leg Workout झाल्यानंतर Stretching का महत्त्वाचे?
✅ 1. स्नायूंची कडकपणा कमी होतो
Leg Day नंतर पाय जड वाटतात – Stretching केल्याने stiffness कमी होते.
✅ 2. पुढील दिवसाचा दुखणे (Soreness) कमी होते
Stretching केल्याने Lactic Acid कमी होण्यास मदत होते.
✅ 3. लवचिकता वाढते
Regular Stretching केल्याने शरीर flexible राहते.
✅ 4. Recovery जलद होते
स्नायूंना योग्य Blood flow मिळतो आणि ते लवकर रिकव्हर होतात.
👉 उदाहरण:
Quad stretch, Hamstring stretch, Calf stretch – प्रत्येक 20–30 सेकंद

08/02/2026

जग म्हणतं – “Love is in the air”
जिम वाले म्हणतात –
“Bro… Dumbbells are in the air!” 😁

06/02/2026

To master the tricep pushdown, focus on keeping your elbows pinned to your sides to isolate the muscle and prevent your shoulders from taking over.

25/01/2026

Happy Republic Day 🫡🇮🇳🫡

🇮🇳

23/01/2026

@ Ghadge's Gym Madha

Address

Radharun Shop-Lex, Chhatrapati Shivaji Nagar
Madha
413209

Opening Hours

Monday 5am - 9:30am
4:30pm - 8pm
Tuesday 5am - 9:30am
4:30pm - 8pm
Wednesday 5am - 9:30am
4:30pm - 8pm
Thursday 5am - 9:30am
4:30pm - 8pm
Friday 5am - 9:30am
4:30pm - 8pm
Sunday 5am - 9:30am
4:30pm - 8pm

Telephone

+919405710706

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ghadges Fitness Center, Madha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share