Classic Gym

Classic Gym Biggest Unisex Gym in kamshet and within 20 km redius area with following facilities:
Certified Trai

30/04/2026
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏
14/04/2026

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏🙏

14/04/2026

💯✌️WHEN YOU FEEL LIKE QUITTING, REMEMBER WHY YOU STARTED

STRONG motivation bodybuilding training health fitfam healthylifestyle lifestyle love gymlife gymmotivation sport instagood healthy personaltrainer muscle crossfit fitnessmodel exercise weightloss fitnessjourney fashion instagram wellness model yoga

13/04/2026

STRONG TODAY STRONGER TOMORROW...💯✌️

cardio like strength fitnessaddict photography instafit goals photooftheday fitspo life healthyfood abs workoutmotivation diet inspiration happy boxing sports bhfyp fitlife beauty bodybuilder gains weightlifting style

आपल्या मावळ तालुक्यातील विठ्ठल गायकवाड , गणेश गायकवाड, किशोर पाटील, सूरज जाट यांनी दीड दिवसांत सिंहगड, राजगड, तोरणा, लिं...
12/04/2026

आपल्या मावळ तालुक्यातील विठ्ठल गायकवाड , गणेश गायकवाड, किशोर पाटील, सूरज जाट यांनी दीड दिवसांत सिंहगड, राजगड, तोरणा, लिंगाणा आणि रायगड हे पाच गड कोणत्याही वाहनाचा वापर न करता सर केले. त्यांच्या या कामगिरीची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.... त्याबद्दल त्यांचे क्लासिक जिम परिवाराकडून हार्दिक अभिनंदन .....🎉🎊💪💪

08/04/2026

Most imp Habbit

II मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥हनुमान जन्म...
02/04/2026

II मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं।
वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥
हनुमान जन्मोत्सव निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
🙏जय बजरंग बली 🙏

श्रीराम नवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम 🙏
26/03/2026

श्रीराम नवमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा
जय श्रीराम 🙏

गुडी पाडवा निमित्त फिटनेस प्रेमींसाठी खास ऑफर जिम मेंबरशिप वरती 50% ऑफ मिळवाऑफर च्या अधिक माहितीसाठी कॉल करा किंवा भेट द...
19/03/2026

गुडी पाडवा निमित्त फिटनेस प्रेमींसाठी खास ऑफर
जिम मेंबरशिप वरती 50% ऑफ मिळवा
ऑफर च्या अधिक माहितीसाठी कॉल करा किंवा भेट द्या
क्लासिक जिम कामशेत
7038525147 / 9762533054 / 9637744839

फिट' स्त्री, 'हिट' कुटुंब: जागतिक महिला दिनी आरोग्याचा नवा संकल्प! 💪🌸​आज ८ मार्च... जागतिक महिला दिन! आपण स्त्रीच्या कर्...
08/03/2026

फिट' स्त्री, 'हिट' कुटुंब: जागतिक महिला दिनी आरोग्याचा नवा संकल्प! 💪🌸
​आज ८ मार्च... जागतिक महिला दिन! आपण स्त्रीच्या कर्तृत्वाचे गोडवे गातो, तिच्या यशाचा उत्सव साजरा करतो. पण हे यश साध्य करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल, तर ते म्हणजे तिचे 'आरोग्य'.
​कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडीनिवडी आणि तब्येतीची काळजी घेणारी स्त्री अनेकदा स्वतःच्या फिटनेसकडे दुर्लक्ष करते. पण लक्षात ठेवा, जेव्हा घरातील स्त्री फिट असते, तेव्हाच संपूर्ण कुटुंब निरोगी राहते.
​फिटनेस म्हणजे केवळ 'दिसायला सुंदर' असणं नव्हे!
​महिलांसाठी फिटनेस म्हणजे:
​शारीरिक शक्ती (Strength): दैनंदिन कामं थकवा न येता करण्याची ताकद.
​मानसिक उत्साह: व्यायामामुळे मिळणारा आत्मविश्वास आणि ताणतणाव मुक्ती.
​स्वतःसाठी वेळ: दिवसातील केवळ ३०-४० मिनिटे स्वतःच्या शरीरासाठी देणं, हा स्वार्थ नसून तो 'स्व-सन्मान' आहे.
​आजच्या धावपळीच्या युगात 'ती'ने काय करावे?
​१. व्यायामाची गोडी लावा: मग ते योगा असो, झुंबा, चालणे असो किंवा वेट ट्रेनिंग. व्यायामाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवा.
२. प्रथिनयुक्त आहार (Protein Intake): स्नायूंच्या मजबुतीसाठी आहारात प्रथिनांचे योग्य प्रमाण ठेवा.
३. पाणी आणि झोप: पुरेसे पाणी आणि किमान ७-८ तासांची शांत झोप आरोग्यासाठी अनिवार्य आहे.
​जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक वचन स्वतःला द्या:
"मी फक्त इतरांची काळजी घेणारी 'सुपरवुमन' बनणार नाही, तर स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणारी 'फिट वुमन' सुद्धा बनेन!"
​सर्व कणखर आणि आरोग्यसंपन्न रणरागिणींना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा! 🚩✨
​ महिलादिन स्त्रीशक्ती FitnessMotivation MaharashtraFit

Happy Birthday Pravin sir
01/05/2025

Happy Birthday Pravin sir

Address

Near Siddhivinayak Temple Indrayani Colony Kamshet, Tal/maval Dist/pune/
Lonavala
410405

Opening Hours

Monday 5am - 10pm
Tuesday 5am - 10pm
Wednesday 5am - 10pm
Thursday 5am - 10pm
Friday 5am - 10pm
Saturday 5am - 10pm
Sunday 10am - 6pm

Telephone

+919762533054

Alerts

Be the first to know and let us send you an email when Classic Gym posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Classic Gym:

Share