Taekwando Association Of latur

Taekwando Association Of latur Taekwando

Although there are doctrinal and technical differences between sparring in the two main styles and among the various organizations, the art in general emphasizes kicks thrown from a mobile stance, employing the leg's greater reach and power (compared to the arm). Taekwondo training generally includes a system of blocks, kicks, punches, and open-handed strikes and may also include various take-downs or sweeps, throws, and joint locks. Some taekwondo instructors also incorporate the use of pressure points, known as jiapsul, as well as grabbing self-defense techniques borrowed from other martial arts, such as hapkido and judo. In Korean, tae (태, 跆) means "to strike or break with foot"; kwon (권, 拳) means "to strike or break with fist"; and do (도, 道) means "way", "method", or "path". Thus, taekwondo may be loosely translated as "the way of the hand and the foot."[3] The name taekwondo is also written as taekwon-do, tae kwon-do, or tae kwon do by various organizations, based on historical, philosophical, or political[citation needed] reasons.

लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 'मोफत तायक्वांदो उन्हाळी शिबिरा'चा थरार; आजपासून प्रारंभ​लातूर : उन्हाळ्याच्या सुट्टीत म...
07/05/2026

लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 'मोफत तायक्वांदो उन्हाळी शिबिरा'चा थरार; आजपासून प्रारंभ

​लातूर : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्यासाठी लातूरकरांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर आजपासून मोफत तायक्वांदो उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

​प्रशिक्षणाचे स्वरूप आणि वेळ: ​हे शिबिर ०७ मे ते २१ मे या कालावधीत चालणार असून, दररोज सायंकाळी ०५ ते ०८ या वेळेत खेळाडूंना तायक्वांदोचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाईल. उन्हाळी सुट्टीत मुलांच्या आरोग्यासाठी आणि शिस्तीसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

​आशियाई प्रशिक्षकांचे मार्गदर्शन: ​या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे सहभागी खेळाडूंना आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर नेताजी जाधव यांचे थेट मार्गदर्शन लाभणार आहे. मास्टर जाधव यांचा अनुभव लातूरच्या उदयोन्मुख खेळाडूंना नवीन तंत्रे आत्मसात करण्यासाठी मोलाचा ठरेल.

​ठळक वैशिष्ट्ये:
​कालावधी: ७ मे ते २१ मे २०२६
​वेळ: सायंकाळी ५:०० ते ८:००
​स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, लातूर.
​प्रवेश व प्रशिक्षण: पूर्णपणे मोफत.

​लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
LTN News

FREE | मोफत तायक्वांदो मार्शल आर्ट शिकण्यासाठी सुवर्णसंधी !आता आपल्या लातूर शहरात तायक्वांदो मार्शल आर्ट शिकण्यासाठी सुव...
20/06/2025

FREE | मोफत तायक्वांदो मार्शल आर्ट शिकण्यासाठी सुवर्णसंधी !

आता आपल्या लातूर शहरात तायक्वांदो मार्शल आर्ट शिकण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून दिनांक 16 जून ते 26 जुलै पर्यंत बहुउद्देशीय इमारत जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड व वंदे मातरम सभागृह श्री केशवराज विद्यालय शामनगर आंबेजोगाई रोड लातूर येथे ऑलम्पिक दर्जाचे भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अनुदानित तायक्वांदो मार्शल आर्ट मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत.

आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी त्यांना सक्षम व निर्भीड बनविण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी तज्ञ प्रशिक्षिकामार्फत उत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध आहे.

फायदे :
● दहावी व बारावी बोर्डात 25 अतिरिक्त गुणांची सवलत.
● शासकीय व निमशासकीय नोकरीत 5 टक्के आरक्षण.
● शासनाच्या विविध शिष्यवृत्ती.
● जिल्हा ते ऑलम्पिक पातळीपर्यंत खेळण्याची संधी.
● युनिव्हर्सिटी ते ऑल इंडिया युनिव्हर्सिटीपर्यंत खेळण्याची संधी
● अकरावी प्रवेशात 3 टक्के सवलत.

आजच त्वरित आपला प्रवेश घ्या. संपर्क 9421443771

मुलिंच्या मनगटात रग निर्माण करा ! उगाचं नाजुक नाजुक म्हणत बसु नका....
24/08/2024

मुलिंच्या मनगटात रग निर्माण करा !
उगाचं नाजुक नाजुक म्हणत बसु नका....

तायक्वांदो निवड चाचणी स्पर्धा लातूर 2024 -25
05/07/2024

तायक्वांदो निवड चाचणी स्पर्धा लातूर 2024 -25

सर्व तायक्वांदो परिवारातील खेळाडु, प्रशिक्षक, व्यवस्थापक,  पदाधिकारी, सभासद व शुभचिंतकांना जागतिक तायक्वांदो दिनानिमित्त...
04/09/2023

सर्व तायक्वांदो परिवारातील खेळाडु, प्रशिक्षक, व्यवस्थापक, पदाधिकारी, सभासद व शुभचिंतकांना जागतिक तायक्वांदो दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा....

तायक्वांदो शिकुन मजबुत बना आणि प्रतिकार करा!

शुभेच्छुक : मास्टर नेताजी जाधव
आशियाई तायक्वांदो महासंघाचे
अधिकृत प्रशिक्षक तथा ताल सचिव

#जागतिक_तायक्वांदो_दिन

जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेत विश्व तायक्वांदो अकॅदमीचे घवघवीत यश.https://ltnnews.in/?p=2264Advs / जाहिरात तायक्व...
21/12/2022

जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेत विश्व तायक्वांदो अकॅदमीचे घवघवीत यश.
https://ltnnews.in/?p=2264

Advs / जाहिरात
तायक्वांदो मार्शल आर्ट शिका व मजबुत बना.
फायदे : १०वी,१२वीत ग्रेस मार्क, नोकरीत ५% आरक्षण, शासनाचे पुरस्कार शिष्यवृत्ती मिळवा, व्यायामाने वजन कमी व जास्त करा, आत्मविश्वासु आत्मनिर्भर बना आणि कायम फिट रहा.
संपर्क : 9421443771

www.ltnnews.in
LTN NEWS | laturneta
लातूर नेता न्युज नेटवर्क
मुख्य संपादक श्री नेताजी जाधव

जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेत विश्व तायक्वांदो अकॅदमीचे घवघवीत यश. लातूर दि १९ डिसेंबर क्रीडा व युवक सेव....

३२ व्या राज्य वरिष्ठ महिला व पुरुष  तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन.https://ltnnews.in/?p=2221Advs / जाहिरात तायक्वां...
13/12/2022

३२ व्या राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन.
https://ltnnews.in/?p=2221

Advs / जाहिरात
तायक्वांदो मार्शल आर्ट शिका व मजबुत बना.
फायदे : १०वी,१२वीत ग्रेस मार्क, नोकरीत ५% आरक्षण, शासनाचे पुरस्कार शिष्यवृत्ती मिळवा, व्यायामाने वजन कमी व जास्त करा, आत्मविश्वासु आत्मनिर्भर बना आणि कायम फिट रहा.
संपर्क : 9421443771

www.ltnnews.in
LTN NEWS | laturneta
लातूर नेता न्युज नेटवर्क
मुख्य संपादक श्री नेताजी जाधव

३२ व्या राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन. पुणे दि. १३ डिसेंबर तायक्वांदो असोसिएशन ऑ.....

महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री पठारे राष्ट्रीय संघटनेत सहसचिव; राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेत वर्णी लागल्याबद्दल...
14/11/2022

महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री पठारे राष्ट्रीय संघटनेत सहसचिव; राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेत वर्णी लागल्याबद्दल लातूर न्युज चॅनेल च्या वतीने शुभेच्छा.
https://ltnnews.in/?p=2015

www.ltnnews.in
LTN NEWS | laturneta
लातूर नेता न्युज नेटवर्क
मुख्य संपादक श्री नेताजी जाधव

महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री पठारे राष्ट्रीय संघटनेत सहसचिव.

https://youtu.be/9kYgjb-od-oपहा दोन वेळा शिवछञपती पुरस्कारर्थे आंतरराष्ट्रीय खेळाडु व आंतरराष्ट्रीय पंच श्री  #प्रविण_बो...
04/10/2022

https://youtu.be/9kYgjb-od-o

पहा दोन वेळा शिवछञपती पुरस्कारर्थे आंतरराष्ट्रीय खेळाडु व आंतरराष्ट्रीय पंच श्री #प्रविण_बोरसे यांच्याकडून तायक्वांदो खेळातील दि 21 सप्टेंबर 2022 पासून चे नविन नियम काय आहेत. स्कुल गेम फेडरर च्या वादात शालेय राष्ट्रीय स्पर्धा कोण घेणार?

लातूर नेता न्युज नेटवर्क
मुख्य संपादक श्री नेताजी जाधव

जागतिक तायक्वांदो खेळाची दि 21सप्टेबर पासून नविन नियमावली लागु ; पहा काय बदल झाला आहेत. News

सर्व खेळाडूंना सुचित करण्यात येत आहे कि दि ०९ जुलै रोजी  #मारवाडी_शिक्षण संस्थेचे  #अध्यक्ष श्री  #शैलेशजी_लाहोटी यांच्य...
08/07/2022

सर्व खेळाडूंना सुचित करण्यात येत आहे कि दि ०९ जुलै रोजी #मारवाडी_शिक्षण संस्थेचे #अध्यक्ष श्री #शैलेशजी_लाहोटी यांच्या वाढदिवसानिमित्त सब-जुनियर व जुनियर वयोगटातील मुले व मुलींचा जिल्हास्तर #तायक्वांदो स्पर्धा #अञिवरद प्रतिष्ठान च्या सौजन्याने श्री केशवराज विद्यालय येथे संपन्न होत आहेत.

मा श्री शैलेशजी लाहोटी साहेब आपणास वाढदिवसानिमित्त अनंत शुभेच्छा..

Address

Latur

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

9421443771

Alerts

Be the first to know and let us send you an email when Taekwando Association Of latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Taekwando Association Of latur:

Shortcuts

Share