Nabiji Sports and Fitness Club Latur

Nabiji Sports and Fitness Club Latur Nabiji Sports Club Judo Hall Krida Sankul Latur Time 7.00 PM Come Out Let's Play

अभिमानास्पद क्रीडा कोटा मधून अक्षय वाघमारे यांची नांदेड जिल्हा पोलीस मध्ये निवड.Congratulations Akshay.
19/04/2026

अभिमानास्पद क्रीडा कोटा मधून अक्षय वाघमारे यांची नांदेड जिल्हा पोलीस मध्ये निवड.
Congratulations Akshay.

अभिमानास्पद क्रीडा कोटा मधून शोएब शेख यांची पालघर जिल्हा पोलीस मध्ये निवड.Congratulations Shoaib.
05/04/2026

अभिमानास्पद क्रीडा कोटा मधून शोएब शेख यांची पालघर जिल्हा पोलीस मध्ये निवड.
Congratulations Shoaib.

पंकज शेवाळे व हर्षवर्धन पाटील यांनी अंतर महाविद्यालयीन वुशू क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून लातूर जिल्ह्याचे नाव महार...
25/02/2026

पंकज शेवाळे व हर्षवर्धन पाटील यांनी अंतर महाविद्यालयीन वुशू क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून लातूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात लौकिक केले आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे शारीरिक शिक्षण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन वुशू क्रीडा स्पर्धेत लातूर चे दोन खेळाडूने सुवर्णपदक पटकावले .80 किलो वजनी गटामध्ये पंकज शेवाळे तर 60 किलो वजनी गटामध्ये हर्षवर्धन पाटील या दोन्ही खेळाडूने सुवर्णपदक पटकावून लातूर जिल्ह्याचे नाव पूर्ण महाराष्ट्रात केले आहे व त्यांची जम्मू काश्मीर येथे होणाऱ्या आंतर विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेत त्यांची निवड झाली आहे. 🥇🥇💐💐

🔥 शिवा द्विवेदी शालेय वूशू नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मध्ये भारतात प्रथम.🎆🎊🥳इंफाळच्या रणभूमीवर वुशूने लिहिला विजयाचा इतिहास!...
25/02/2026

🔥 शिवा द्विवेदी शालेय वूशू नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये मध्ये भारतात प्रथम.🎆🎊🥳

इंफाळच्या रणभूमीवर वुशूने लिहिला विजयाचा इतिहास! 🚩💪
घाम, जिद्द, वेदना आणि विजय!
इंफाळ (मणिपूर) येथे १४ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान झालेल्या १९ वर्षांखालील शालेय वूशू नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या तरुण वाघांनी देशभरात आपली दहशत निर्माण केली आहे. ४५ संघ, ८१० पेक्षा अधिक खेळाडू आणि प्रचंड स्पर्धा… तरीही लातूर जिल्ह्याची शिवा द्विवेदी याने सुवर्ण पदक पटकावून लातूर जिल्ह्याचे नाव पूर्ण भारतात लौकिक केले आहे.!
ही केवळ पदकांची कमाई नाही,
हा आहे तरुणाईच्या जिद्दीचा विजय!
🏆 महाराष्ट्राचे रणसिंह
🥇 सुवर्णाची गर्जना
⚡ शिवा द्विवेदी – 45 kg लातूर सुवर्ण पदक

Congratulations Ganesh Gunale And Suyash Shete And Shiva Dwedi For Winning Gold Medal In School Game Wushu State Champio...
19/11/2025

Congratulations Ganesh Gunale And Suyash Shete And Shiva Dwedi For Winning Gold Medal In School Game Wushu State Championship And Junior State Wushu Championships As Your Wushu Coach I Feel Proud.

Congratulations Champs Vishwesh Swami  And Pankaj Shewale For Winning Medal in 23rd Senior Maharashtra State Wushu Champ...
04/06/2025

Congratulations Champs Vishwesh Swami And Pankaj Shewale For Winning Medal in 23rd Senior Maharashtra State Wushu Championship

💥💥🥳🥳💐💐💐🏆22 वी राज्यस्तरीय वुशु सीनिअर स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंनी वूशू खेळाचे उत्कृष्ट  मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांच...
12/01/2025

💥💥🥳🥳💐💐💐🏆22 वी राज्यस्तरीय वुशु सीनिअर स्पर्धेत पदक प्राप्त खेळाडूंनी वूशू खेळाचे उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांच्या हार्दिक अभिनंदन.

💥💥🥳🥳💐💐💐🏆22 वी राज्यस्तरीय वुशु सीनिअर स्पर्धेत आपल्या क्लब चे शुभम सोनवणे (दोन रौप्य पदक), शेख आमीर (रौप्य पदक), लायक पठ...
09/01/2025

💥💥🥳🥳💐💐💐🏆22 वी राज्यस्तरीय वुशु सीनिअर स्पर्धेत आपल्या क्लब चे शुभम सोनवणे (दोन रौप्य पदक), शेख आमीर (रौप्य पदक), लायक पठाण (एक रौप्य पदक, एक कांस्य पदक), सैफ रझा (सुवर्ण पदक), विकी सुतार (रौप्य पदक), वैभव शिंदे (कांस्य पदक) अक्षय वाघमारे (कांस्य पदक) असे पदक पटकावून आपल्या नबिजि फिटनेस क्लबचे व लातूर जिल्ह्याचे नाव महाराष्ट्र राज्यात नाव लौकिक केल्याबद्दल सर्व खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन.💥💥💥🥳🥳🥳🏆
#लातूर

💥💥🥳🥳💐💐💐🏆22 वी राज्यस्तरीय वुशु युथ स्पर्धेत आपल्या क्लब चे अब्दुल जायद शेख व साहिल मुर्शेद यांनी रौप्य पदक पटकावल्याबद्द...
17/11/2024

💥💥🥳🥳💐💐💐🏆22 वी राज्यस्तरीय वुशु युथ स्पर्धेत आपल्या क्लब चे अब्दुल जायद शेख व साहिल मुर्शेद यांनी रौप्य पदक पटकावल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन.💥💥💥🥳🥳🥳🏆
#लातूर

Address

Judo Hall Krida Sankul Latur
Latur
413512

Opening Hours

Monday 7pm - 9pm
Tuesday 7pm - 9pm
Wednesday 7pm - 9pm
Thursday 7pm - 9pm
Friday 7pm - 9pm
Saturday 7pm - 9pm

Telephone

+917843004243

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nabiji Sports and Fitness Club Latur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category