Vishwa Taekwondo Fitness Academy

Vishwa Taekwondo Fitness Academy Admission Open
Vishwa Taekwondo Fitness Academy

लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 'मोफत तायक्वांदो उन्हाळी शिबिरा'चा थरार; आजपासून प्रारंभ​लातूर : उन्हाळ्याच्या सुट्टीत म...
07/05/2026

लातूरच्या जिल्हा क्रीडा संकुलात 'मोफत तायक्वांदो उन्हाळी शिबिरा'चा थरार; आजपासून प्रारंभ

​लातूर : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि स्वसंरक्षणाचे धडे गिरवण्यासाठी लातूरकरांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलावर आजपासून मोफत तायक्वांदो उन्हाळी क्रीडा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

​प्रशिक्षणाचे स्वरूप आणि वेळ: ​हे शिबिर ०७ मे ते २१ मे या कालावधीत चालणार असून, दररोज सायंकाळी ०५ ते ०८ या वेळेत खेळाडूंना तायक्वांदोचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाईल. उन्हाळी सुट्टीत मुलांच्या आरोग्यासाठी आणि शिस्तीसाठी हे शिबिर अत्यंत फायदेशीर ठरणार आहे.

​आशियाई प्रशिक्षकांचे मार्गदर्शन: ​या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे सहभागी खेळाडूंना आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक मास्टर नेताजी जाधव यांचे थेट मार्गदर्शन लाभणार आहे. मास्टर जाधव यांचा अनुभव लातूरच्या उदयोन्मुख खेळाडूंना नवीन तंत्रे आत्मसात करण्यासाठी मोलाचा ठरेल.

​ठळक वैशिष्ट्ये:
​कालावधी: ७ मे ते २१ मे २०२६
​वेळ: सायंकाळी ५:०० ते ८:००
​स्थळ: जिल्हा क्रीडा संकुल, लातूर.
​प्रवेश व प्रशिक्षण: पूर्णपणे मोफत.

​लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुला-मुलींनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

आपण आपला अमुल्य वेळ काढून माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष भेटून काॅल मेसेज व समाज माध्यमातून शुभेच्छा दिलात त्यासाठी मि आपला ऋ...
21/01/2026

आपण आपला अमुल्य वेळ काढून माझ्या जन्मदिनी प्रत्यक्ष भेटून काॅल मेसेज व समाज माध्यमातून शुभेच्छा दिलात त्यासाठी मि आपला ऋणी आहे.

मनापासून खुप खुप धन्यवाद!
एलटीएन न्यूज चॅनल
मुख्य संपादक : नेताजी जाधव
🙏🙏😊

20/06/2025

Celebrating my 5th year on Facebook. Thank you for your continuing support. I could never have made it without you. 🙏🤗🎉

FREE | मोफत तायक्वांदो मार्शल आर्ट शिकण्यासाठी सुवर्णसंधी !आता आपल्या लातूर शहरात तायक्वांदो मार्शल आर्ट शिकण्यासाठी सुव...
20/06/2025

FREE | मोफत तायक्वांदो मार्शल आर्ट शिकण्यासाठी सुवर्णसंधी !

आता आपल्या लातूर शहरात तायक्वांदो मार्शल आर्ट शिकण्यासाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून दिनांक 16 जून ते 26 जुलै पर्यंत बहुउद्देशीय इमारत जिल्हा क्रीडा संकुल औसा रोड व वंदे मातरम सभागृह श्री केशवराज विद्यालय शामनगर आंबेजोगाई रोड लातूर येथे ऑलम्पिक दर्जाचे भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अनुदानित तायक्वांदो मार्शल आर्ट मोफत प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहेत.

आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी त्यांना सक्षम व निर्भीड बनविण्यासाठी व स्वसंरक्षणसाठी तज्ञ प्रशिक्षिकामार्फत उत्तम दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध आहे.

फायदे :
● दहावी व बारावी बोर्डात 25 अतिरिक्त गुणांची सवलत.
● शासकीय व निमशासकीय नोकरीत 5 टक्के आरक्षण.
● शासनाच्या विविध शिष्यवृत्ती.
● जिल्हा ते ऑलम्पिक पातळीपर्यंत खेळण्याची संधी.
● युनिव्हर्सिटी ते ऑल इंडिया युनिव्हर्सिटीपर्यंत खेळण्याची संधी
● अकरावी प्रवेशात 3 टक्के सवलत.

आजच त्वरित आपला प्रवेश घ्या. संपर्क 9421443771

मुलिंच्या मनगटात रग निर्माण करा ! उगाचं नाजुक नाजुक म्हणत बसु नका....
24/08/2024

मुलिंच्या मनगटात रग निर्माण करा !
उगाचं नाजुक नाजुक म्हणत बसु नका....

सर्व तायक्वांदो परिवारातील खेळाडु, प्रशिक्षक, व्यवस्थापक,  पदाधिकारी, सभासद व शुभचिंतकांना जागतिक तायक्वांदो दिनानिमित्त...
04/09/2023

सर्व तायक्वांदो परिवारातील खेळाडु, प्रशिक्षक, व्यवस्थापक, पदाधिकारी, सभासद व शुभचिंतकांना जागतिक तायक्वांदो दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा....

तायक्वांदो शिकुन मजबुत बना आणि प्रतिकार करा!

शुभेच्छुक : मास्टर नेताजी जाधव
आशियाई तायक्वांदो महासंघाचे
अधिकृत प्रशिक्षक तथा ताल सचिव

#जागतिक_तायक्वांदो_दिन

 #लातूर_नेता_न्यूज_चॅनल च्या दुसरा  #वर्धापण दिनानिमित्त चॅनल च्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा..आज लातूर नेता न्यूज ...
01/08/2023

#लातूर_नेता_न्यूज_चॅनल च्या दुसरा #वर्धापण दिनानिमित्त चॅनल च्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा..

आज लातूर नेता न्यूज चॅनल अर्थात LTN News NETWORK ने यशस्वी व प्रभावी दोन वर्ष पुर्ण केले आहे. हे काम करत असताना तुमच्या मिळालेले भरभरून प्रेमामुळेच 9CR FECBOOK इंप्रेशन, 7LK YOUTUBE चा टप्पा 93% पर्सेंट WEB NEWS PORTAL ग्रोथ केली आहे.

चॅनल अगदी मनापासून समाजातील अन्याय अत्याचाराला वाचा फोडली आहे. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयाचे उद्बोधन केले आहे. कला, क्रिडा आणि मनोरंजनाच्या उपक्रमांना व्यापक प्रसारित केले आहे. गुन्हे, अपघातांचे सर्वाधिक वेगवान अपडेट देण्यासाठी यशस्वी प्रयत्न करण्यात आला आहे याबद्दल आपण ज्ञात आहातच.

आपले असेच प्रेम मिळत रहावे यामुळे आमची प्रेरणा नक्कीच वाढेल. पुनःश्च एक वेळ लातूर नेता न्यूज चॅनल च्या 2 रा #वर्धापण दिनानिमित्त आपणास खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

आपलाच
नेताजी कैलासराव जाधव
मुख्य संपादक, संचालक
लातूर नेता न्यूज चॅनल LTN NEWS

जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेत विश्व तायक्वांदो अकॅदमीचे घवघवीत यश.https://ltnnews.in/?p=2264Advs / जाहिरात तायक्व...
21/12/2022

जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेत विश्व तायक्वांदो अकॅदमीचे घवघवीत यश.
https://ltnnews.in/?p=2264

Advs / जाहिरात
तायक्वांदो मार्शल आर्ट शिका व मजबुत बना.
फायदे : १०वी,१२वीत ग्रेस मार्क, नोकरीत ५% आरक्षण, शासनाचे पुरस्कार शिष्यवृत्ती मिळवा, व्यायामाने वजन कमी व जास्त करा, आत्मविश्वासु आत्मनिर्भर बना आणि कायम फिट रहा.
संपर्क : 9421443771

www.ltnnews.in
LTN NEWS | laturneta
लातूर नेता न्युज नेटवर्क
मुख्य संपादक श्री नेताजी जाधव

जिल्हास्तर शालेय तायक्वांदो स्पर्धेत विश्व तायक्वांदो अकॅदमीचे घवघवीत यश. लातूर दि १९ डिसेंबर क्रीडा व युवक सेव....

३२ व्या राज्य वरिष्ठ महिला व पुरुष  तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन.https://ltnnews.in/?p=2221Advs / जाहिरात तायक्वां...
13/12/2022

३२ व्या राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन.
https://ltnnews.in/?p=2221

Advs / जाहिरात
तायक्वांदो मार्शल आर्ट शिका व मजबुत बना.
फायदे : १०वी,१२वीत ग्रेस मार्क, नोकरीत ५% आरक्षण, शासनाचे पुरस्कार शिष्यवृत्ती मिळवा, व्यायामाने वजन कमी व जास्त करा, आत्मविश्वासु आत्मनिर्भर बना आणि कायम फिट रहा.
संपर्क : 9421443771

www.ltnnews.in
LTN NEWS | laturneta
लातूर नेता न्युज नेटवर्क
मुख्य संपादक श्री नेताजी जाधव

३२ व्या राज्य वरिष्ठ महिला व पुरुष तायक्वांदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन. पुणे दि. १३ डिसेंबर तायक्वांदो असोसिएशन ऑ.....

महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री पठारे राष्ट्रीय संघटनेत सहसचिव; राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेत वर्णी लागल्याबद्दल...
14/11/2022

महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री पठारे राष्ट्रीय संघटनेत सहसचिव; राष्ट्रीय तायक्वांदो संघटनेत वर्णी लागल्याबद्दल लातूर न्युज चॅनेल च्या वतीने शुभेच्छा.
https://ltnnews.in/?p=2015

www.ltnnews.in
LTN NEWS | laturneta
लातूर नेता न्युज नेटवर्क
मुख्य संपादक श्री नेताजी जाधव

महाराष्ट्र तायक्वांदो संघटनेचे सचिव श्री पठारे राष्ट्रीय संघटनेत सहसचिव.

Address

Taekowndo Office Near K21 Gym Balaji Nagar Nanded Road Latur
Latur
413512

Opening Hours

Monday 5:30pm - 6:30pm
Tuesday 9am - 6:30pm
Wednesday 5:30pm - 5pm
Thursday 5:30pm - 5pm
Friday 5:30pm - 5pm
Saturday 5:30pm - 5pm

Telephone

9421443771

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishwa Taekwondo Fitness Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishwa Taekwondo Fitness Academy:

Shortcuts

Share