31/12/2021
रोटरी क्लब ऑफ लातूर मिड-टाऊन व रोट्रॅक्ट क्लब ऑफ लातूर मिड-टाऊन आयोजित लातूर सायक्लोथॉन 2022 दि 9 जानेवारी 2022 रोजी होणार आहे.
Hurry Up!!! Last Day of Registration...
नोंदणी 31 डिसेंबर पर्यंत करता येईल.
नोंदणी साठी लिंक https://www.townscript.com/e/latur-cyclothon-2022-031004
संपर्क क्रमांक : 9970055288, 7378858888