CAF Fitness

CAF Fitness well equipped and strongest gym in nashik

30/12/2020

Mudgul For exercise at CAF fitness!!
Great for upper body strength!!

29/02/2020

190kg deadlift by sagar netare

आजच्या डेडलिफ्ट स्पर्धेसाठी तयार? सायंकाळी 6 वाजेनंतर स्पर्धा सुरू होईल, स्पर्धा सर्वांसाठी आहे, कोणीही यात सहभागी होऊ श...
29/02/2020

आजच्या डेडलिफ्ट स्पर्धेसाठी तयार? सायंकाळी 6 वाजेनंतर स्पर्धा सुरू होईल, स्पर्धा सर्वांसाठी आहे, कोणीही यात सहभागी होऊ शकतो.
प्रवेश फी- 100रुपये.
ARE YOU READY FOR DEADLIFT competition at CAF FITNESS??
DEADLIFT COMPETITION at CAF fitness today 29-02-2020.
2 weight groups below 70kg and above 70kg.
1st prize- 1000rs
2nd prize- 700rs
3rd prize- 500rs

Gymnastic rings, 40kg and 50kg Dumbbells, and Preacher Curl bench at CAF fitness now!!!!💪💪💪
17/10/2019

Gymnastic rings, 40kg and 50kg Dumbbells, and Preacher Curl bench at CAF fitness now!!!!💪💪💪

26/07/2019

Parallel bar dips with 50kg by Yash Gaikwad!!!💪💪💪

फिटेस्ट मॅन आणि स्ट्रॉंगेस्ट मॅन ऑफ लासलगाव  स्पर्धेचे निकाल.
29/06/2019

फिटेस्ट मॅन आणि स्ट्रॉंगेस्ट मॅन ऑफ लासलगाव स्पर्धेचे निकाल.

Trophies & Medals for STRONGEST &  FITTEST Man of lasalgaon. प्लॅंक व बेंच प्रेस दोघांसाठी 3 संधी देण्यात येतील,स्पर्धा ...
26/06/2019

Trophies & Medals for STRONGEST & FITTEST Man of lasalgaon.
प्लॅंक व बेंच प्रेस दोघांसाठी 3 संधी देण्यात येतील,
स्पर्धा 29 जुन सायंकाळी 5वाजता सुरू होईल, स्पर्धेसाठी कोणतीही प्रवेश फी नसणार आहे, जास्तीत जास्त इच्छुकांनी सहभाग घेऊन स्पर्धेचा आनंद घ्यावा.
CASH PRIZES FOR WINNERS
1. स्ट्रॉंग मॅन स्पर्धेसाठी बेंच प्रेस घेण्यात येईल, जो 1 रेपेटीशन साठी सर्वात जास्त वजन बेंच प्रेस ला उचलेल तो विजयी असेल
2. फिटेस्ट मॅन स्पर्धेसाठी जो कोणी प्लॅंक जास्तीत जास्त वेळ धरून ठेवेल तो विजयी असेल

STRONGEST & FITTEST man of lasalgaon competition!!!CASH PRIZES FOR WINNERS1. स्ट्रॉंग मॅन स्पर्धेसाठी बेंच प्रेस घेण्यात...
02/06/2019

STRONGEST & FITTEST man of lasalgaon competition!!!
CASH PRIZES FOR WINNERS
1. स्ट्रॉंग मॅन स्पर्धेसाठी बेंच प्रेस घेण्यात येईल, जो 1 रेपेटीशन साठी सर्वात जास्त वजन बेंच प्रेस ला उचलेल तो विजयी असेल
2. फिटेस्ट मॅन स्पर्धेसाठी जो कोणी प्लॅंक जास्तीत जास्त वेळ धरून ठेवेल तो विजयी असेल
*नियम-
बेंच प्रेस-
1. स्पर्धकांचे डोके, शोल्डर, हिप्स बेंच वर टेकलेले हवे, व पाय जमिनीवर सपाट हवेत.
2. स्पर्धकांना 3 वेळा संधी देण्यात येतील, त्यातील सर्वात जास्त वजनाची संधी निवडण्यात येईल.
* बेंच प्रेस मध्ये 3 व प्लॅंक मध्ये 3 विजेते निवडण्यात येतील व सर्वांना कॅश प्राइजेस देण्यात येतील.
स्पर्धाची नोंदणी CAF FITNESS मध्ये 29 जून 2019ला सायंकाळी 5 वाजता सुरू होईल
लासलगाव व परिसरामधून कोणीही या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आपली क्षमता आजमावू शकता.
*विजयी स्पर्धकांना राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी मदत करण्यात येईल.

Premium Range of Quality BodyBuilding Supplements by MuscleBlaze at CAF fitness!!!
24/05/2019

Premium Range of Quality BodyBuilding Supplements by MuscleBlaze at CAF fitness!!!

Treadmill, cycle and spinning elliptical at CAF fitness for you!!!
07/04/2019

Treadmill, cycle and spinning elliptical at CAF fitness for you!!!

Deadlift platform at CAF fitness!!!
17/09/2018

Deadlift platform at CAF fitness!!!

Address

Lasalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CAF Fitness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share