आदर्श क्रिडा मंडळ, कोयनानगर

  • Home
  • India
  • Koynanagar
  • आदर्श क्रिडा मंडळ, कोयनानगर

आदर्श क्रिडा मंडळ, कोयनानगर कला क्रिडा आणि सांस्कृतिक

Happy Holi
03/03/2026

Happy Holi

आदर्श होळी 2026
02/03/2026

आदर्श होळी 2026

★ *सलीम भाई…मामू...★**आदर्श क्रीडा मंडळाचा रिअल हिरो सर्वात वेगवान बॉलर —*ज्याच्या बॉलिंगसमोर पिचवर पाऊल ठेवायलाहीभले-भल...
02/12/2025

★ *सलीम भाई…मामू...★*

*आदर्श क्रीडा मंडळाचा रिअल हिरो सर्वात वेगवान बॉलर —*
ज्याच्या बॉलिंगसमोर पिचवर पाऊल ठेवायलाही
भले-भले batsman घाबरायचे!
स्टंपचे दोन तुकडे करणे ही तर त्याची रोजची वॉर्म-अप एक्टिविटी! 🔥🏏

*कोयना–पाटण ते चिपळूणपर्यंत*
सर्व ग्राउंड वर दहशत गाजवलेला
मंडळाचा धडाडीचा सलामीचा बॉलर!

*ऑल इंडिया परमिट ड्रायव्हर, उत्कृष्ट वायरमन,*
आणि मंडळाचा *फिक्स आचारी* —
पार्टी असली की किचनमध्ये पहिल्यांदा दिसणारा…
आणि *ईद* आली की संपूर्ण मंडळाला
*शिरखुरमा* खायला बोलावणारा! ❤️

क्रिकेटमध्ये भांडण हा त्याचा जन्मसिद्ध हक्क —
*बॅट लागून आऊट? → नाही मान्य!*
*शर्टाला बॉल लागला? → “शर्टातून रक्त काढून दाखव!” 😂*
*मंडळातील कोणत्याही मुलांची* *भांडणे झाली तर *एका बुक्कीत*
*दात तोडण्याची ताकद असलेला रफ अँड टफ भाई!*

आणि सगळ्यात खास —
मंडळातील *पूजेचे मकर बनवताना कायम पुढे,*
आणि कोणताही जातिभेद न करता
सगळ्यांना सारखं मानणारा सोन्यासारख्या मनाचा आमचा दोस्त! ✨

यामंडळात हजार वेळा भांडणं झाली तरी
सोबत, *खंबीर आणि कधीही न तुटणारा…*
अशा या आमच्या *आदर्श परिवारातील*
*एक नंबर* माणसाला…

*★ सलीम भाई, मामू — वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!*

*Stay Blessed & Stay Dangerous! 🔥🎂🤟★*

23/10/2025

दिवाळी पाऊस

इंटरनेट नसतानाचा कोयनानगरचा एक सुवर्ण काळ *आदर्श क्रिडा मंडळ, कोयनानगर*    ४५वर्ष परंपरेची गेली ४५वर्ष कोयना विभागात क्र...
03/10/2025

इंटरनेट नसतानाचा
कोयनानगरचा एक सुवर्ण काळ
*आदर्श क्रिडा मंडळ, कोयनानगर*

४५वर्ष परंपरेची
गेली ४५वर्ष कोयना विभागात क्रिडा क्षेत्र असो वा संस्कृतिक क्षेत्र कोयना भागात आपली वेगळीच छाप सोडली एक काळ होता. कब्बडी बोलल की आदर्श क्रिडा मंडळ च नाव असायचं ,तो काळ गेला त्या नंतर एक असा काळ आला कि क्रिकेट बोलल कि आदर्श मंडळ मग ते जून मार्केट मैदान असो वा मॉडेल चे मैदान वा कोणत्या गावातल आदर्श नाव असलच पाहिजे पण ह्या सगळ्यात जास्त नाव कोरल गेले ते आदर्श दांडिया तालुक्यातील सगळ्यात फेमस आणि त्या काळात सगळीकडे नावजलेले खास दांडिया साठी कोण असेल तर आदर्श दांडिया महोत्सव तीन मंदिर येथे दसरा म्हणल कि,पूर्ण कोयना भागातून लोक यायची तरुणांसाठी तर तो कोणत्या tv show पेक्षा कमी न्हवता काय ते नियोजन काय ते कार्यक्रम खरच राजू माहिती याचं सूत्र संचालन म्हणल तर आज हि त्यांचा आदर्श घेऊन कित्येक जण सूत्रसंचलन करतात.खरच बघताबघता ह्या मंडळातून एकएक जण मोठे होत गेले कामासाठी बाहेर जात आले आणि जणू पाखरं हरवल्यासारखं एकदम निघून गेले आज राहील ते फक्त कमावलेलं नाव.आताची पिढी आली त्यांनी आदर्श दसरा पूजा असो वा आदर्श होळी आज ही दिमाखात साजरी करतात.पण आज हि ह्या वर्षी जवळ कि.जस प्रत्येक तरुण पिढीन एक काळ चालवला तसा हि परंपरा कायम चालू ठेवणारी पिढी सुद्धा आता पोटापाण्यासाठी बाहेर पडली🥺आदर्श क्रिडा मंडळ हे नाव नाही तर हा एक परिवार आहे,जगाच्या कोणत्याही कानापोऱ्यात असो एकमेकाला जोडलेली नाळ मात्र सुख आणि दुःखाच्या वेळी नक्की येते. कोना एकाच नाव ह्यात घेता येणार नाही कारण कुटुंबाचा प्रमुख हा वाईट वेळेत सावरनारा खरा असतो आणि प्रत्येक वेळी एक नवीन कुटुंब प्रमुख म्हणून उभा राहतो.आज प्रत्येक कार्यक्रमात आठवण येते ती अध्यक्ष हरिश भोमकर व रामभाऊ येडगे सारख्या वडीलधाऱ्या सदस्यांची पण आपली परंपरा प्रत्येक एक नवी पिढी पुढाकार घेऊन पुढे चालवत राहील हिच अपेक्षा शेवट एकच आदर्श क्रिडा मंडळ,कोयनानगर एक नाव नसून एक परिवार आहे जिथ थट्टा मस्करी,राग भांडण रुसवा आहे परंतु सुखात नसलो तरी दुःखात मात्र एक आहे...🙏

02/10/2025
आदर्श क्रिडा मंडळ, कोयनानगर
02/10/2025

आदर्श क्रिडा मंडळ, कोयनानगर

२०२५ पूजेचे मानकरी
02/10/2025

२०२५ पूजेचे मानकरी

02/10/2025
आदर्श दसरा पूजा तयारी२०२५
02/10/2025

आदर्श दसरा पूजा तयारी२०२५

Address

कराड चिपळूण रोड
Koynanagar
415207

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आदर्श क्रिडा मंडळ, कोयनानगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category