09/01/2020
63 व्या महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धेमध्ये
सह्याद्री कुस्ती संकुलच्या मल्लाची उत्कृष्ट कामगिरी
पै विजय पाटील 61 किलो वजनगटात सुवर्णपदक 🎖🎖
पै रमेश इंगवले 57 किलो
वजनगटात रौप्यपदक 🎖🎖
पै सतपाल सोनटके 97 किलो
वजनगटात रौप्यपदक 🎖🎖
पै संकेत ठाकुर 57 किलो
वजनगटात कास्यपदक 🎖🎖
पै भाऊसो सदगीर 65 किलो
वजनगटात कास्यपदक 🎖🎖
पै सागर मोहोळ 97 किलो
वजनगटत कास्यपदक 🎖🎖
या सर्व मल्लाचे व वस्ताद विजय काका बराटे यांचे व सर्व कोच
मडळींचे हार्दिक अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐