Health Heritage The Club house

Health Heritage The Club house Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Health Heritage The Club house, Gym/Physical Fitness Center, Dwarkamai, Old Takali Road, Kopargaon.

​पोहण्याचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?पोहणे केवळ आनंद नसून शरीर सुडौल बनवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया पोहण...
26/04/2018

​पोहण्याचे ‘हे’ फायदे माहित आहेत का?
पोहणे केवळ आनंद नसून शरीर सुडौल बनवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहे. जाणून घेऊया पोहण्याचे काय आहेत फायदे

प्रत्येक सेलिब्रिटीला आपले आरोग्य सांभाळणे आवश्यक असते. त्यांचे फिट शरीरच त्यांची खरी ओळख असते. त्यासाठी ते जिम, योगा, डायटबरोबरच पोहण्याकडेही विशेष लक्ष देतात. विशेष म्हणजे पोहणे हा त्यांच्या लाइफस्टाइलचा एक भाग आहे. एका अभ्यासानूसार पोहणे केवळ आनंद नसून शरीर सुडौल बनवण्यासाठीचा एक चांगला पर्याय आहे.

जाणून घेऊया पोहण्याचे काय आहेत फायदे

* वजन नियंत्रित ठेवते - पोहणे हा उत्कृष्ट व्यायाम आहे. पोहताना तुमच्या शरीराचे सर्व स्नायू काम करतात. फक्त अर्धा तास पोहण्याने तुम्हाला संपूर्ण वर्कआऊटचा फायदा मिळतो.

* मन आनंदी राहते - यामुळे टेंशन व ताण नाहीसा होतो. पोहण्यामुळे आनंद निर्माण करणारे हॉर्मोन्स अधिक प्रमाणात स्त्रवतात. यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.

* दुखापतीचा धोका नाही - वर्कआऊट करताना दुखापत किंवा इजा होण्याची शक्यता असते. पोहताना ही शक्यता राहत नाही. पोहताना स्नायू व बंधांवर विशेष ताण येत नाही.

* घाम येत नाही - पोहण्याचा उत्तम फायदा म्हणजे घाम न येता वर्कआऊट होते. वर्कआऊट करताना येणाºया घामाचा त्रास सहन करायचा नसेल तर तुम्ही पोहायला जायला हवे. पाण्यात राहिल्याने शरीराला थंडावा मिळतो.

* स्नायू बळकट होतात - पोहल्याने स्नायू बळकट होतात. पोहताना पाण्यातून मार्ग काढत जावे लागल्यामुळे अधिक परिश्रम करावे लागतात. वजनी साहित्याने वर्कआऊट करण्यापेक्षा मोकळेपणे पोहून आपले स्नायू तुम्ही बळकट बनव

25/04/2018
हेल्थ हेरिटेज क्लब च्या स्विमिंग समर कैम्प चे उद्धघाटन क्लब मेंबर श्री रघुवंशी साहेब (डिस्ट्रिक्ट जज ) व श्री भरत मोरे स...
10/04/2018

हेल्थ हेरिटेज क्लब च्या स्विमिंग समर कैम्प चे उद्धघाटन क्लब मेंबर श्री रघुवंशी साहेब (डिस्ट्रिक्ट जज ) व श्री भरत मोरे साहेब (पोलीस निरीक्षक)यांचे शुभ हस्ते झाले

Address

Dwarkamai, Old Takali Road
Kopargaon
423601

Opening Hours

Monday 6am - 9am
3pm - 10pm
Tuesday 6am - 9am
3pm - 10pm
Wednesday 6am - 9am
3pm - 10pm
Thursday 6am - 9am
3pm - 10pm
Friday 6am - 9am
3pm - 10pm
Saturday 6am - 9am
3pm - 10pm
Sunday 6am - 9am
3pm - 10pm

Telephone

9370805000

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Health Heritage The Club house posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share