25/01/2026
हार्दिक अभिनंदन! 🎉🎉
आज दि. 25 जानेवारी रोजी सांगली येथे झालेल्या खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेमध्ये अनुज् चेस अकॅडमीचा विद्यार्थी शिवराज कामते याने 7 वर्षाखालील वयोगटात 8 पैकी 3.5 गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला. तसेच शिवतेज कामते याने 13 वर्षाखालील वयोगटात 8 पैकी 4 गुण मिळविले. त्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. दोघांचेही अकॅडमीच्या वतीने हार्दिक अभिनंदन! 🎉🎉🎊🎊✌️✌️👑👑
शिवराज आणि शिवतेजला बुद्धिबळ प्रशिक्षक श्री बाबूराव पाटील सर तसेच बुद्धिबळ प्रशिक्षक व राष्ट्रीय खेळाडू अनुष्का पाटील यांचे मार्गदर्शन लाभले 🎉🎉🎉