Change Me Fitness Center

Change Me Fitness Center Abhay Singh Fittness Trainer
Contact 9970111120

19/11/2025

Happy Men's Day! स्वतःसाठी वेळ काढा, फिटनेसला महत्त्व द्या. तुमचा प्रत्येक दिवस खास असेल. ✨

09/11/2025

लोकमत महामॅरेथॉन' च्या माध्यमातून आरोग्य आणि फिटनेसचा नवा अध्याय सुरू! 💪
​धावण्याची तयारी, सरावाचा जोर आणि नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद... हेच दाखवते की आपण सगळेच फिटनेसच्या दिशेने वाटचाल करत आहोत.
​या भव्य आयोजनासाठी लोकमतचे अभिनंदन! 🎉






​ #दौड
​ #मॅरेथॉन​







​ #मराठीरनर

01/11/2025
22/07/2025

फक्त ट्रेक नाही- त्याग आणि बांदल सेनेच्या अजरामर पराक्रमाची शौर्यगाथा, मावळ्यांची स्वराज्यनिष्ठा, गनिमी काव्याचे युद्धतंत्र, स्थलदर्शन व ऐतिहासिक माहिती.
दिनांक : २० जुलै २०२५.

बाजीप्रभूंनी आणि बांदल सैन्याने आपल्या जीवाचं रान केलं आणि शिवरायांना विशाळगडावर पोहोचवलं. यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, फ...
30/06/2025

बाजीप्रभूंनी आणि बांदल सैन्याने आपल्या जीवाचं रान केलं आणि शिवरायांना विशाळगडावर पोहोचवलं. यामध्ये बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, शंभूसिंह जाधव, हैबतराव बांदल, विठोजी काटे या मोहऱ्यांनी बलिदान दिलं. बांदल सैन्याच्या रक्ताने पावन झालेल्या या घोडखिंडीला शिवरायांनी पावनखिंड असं नाव दिलं.

#2024

This transformation is proof that with the right guidance, anything is possible. Huge thanks to  for the workouts and  f...
16/06/2025

This transformation is proof that with the right guidance, anything is possible.
Huge thanks to for the workouts
and for the perfect diet plan!

Endurance built in the gym, unleashed on the marathon track! - Ruuner Up in category! - Best Get Up!
11/02/2025

Endurance built in the gym, unleashed on the marathon track!

- Ruuner Up in category!
- Best Get Up!

Address

Lakeview Apartment, Beside Devkar Panand Petrol Pump
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 5:30am - 10pm
Tuesday 5:30am - 10pm
Wednesday 5:30am - 10pm
Thursday 5:30am - 10pm
Friday 5:30am - 10pm
Saturday 5:30am - 10pm

Telephone

+919970111120

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Change Me Fitness Center posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Change Me Fitness Center:

Share