Datt Mandir koge

Datt Mandir koge Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Datt Mandir koge, Sport & recreation, Kolhapur - कोल्हापूर, Kolhapur.

दत्ता हा स्तवनहार अर्पितों तुला         #ɢᴏᴠɪʀᴀʟ
03/09/2026

दत्ता हा स्तवनहार अर्पितों तुला




#ɢᴏᴠɪʀᴀʟ

03/09/2026

- उत्साह देईं उत्सव करवीं ।। तूंचि प्रेमळ माय ।।१।। भक्ति देईं भक्त म्हणवीं ।। स्मरतों तुझे पाय ।।२।। जन्म अनेक घेईन परी मी ।। दत्तगुरुगुण गाय ।।३।।-याहुनी मागणें काय ।। दत्ता ।।धृ०।।
श्री दत्त मंदिर कोगे येथे प्रेम ध्वजारोहण करून उत्सवास प्रारंभ . 🙇🏻‍♂️

उत्सव निमंत्रण पत्रिका 🙇🏻‍♂️💝 2K26         ❤️🧿
02/09/2026

उत्सव निमंत्रण पत्रिका 🙇🏻‍♂️💝 2K26
❤️🧿

02/09/2026

हृदय जाणसी माझें काय बोलुनी दायूं ।। मतिही गुंग झाली केंवी तुजला मी गाऊं ।। पदीं तव पडलों मी मारीं कीं तारीं आतां ।। 🙇🏻‍♂️🙏🏻
#श्री #पंतबळेकुंद्री

30/08/2026

श्री सद्गुरु पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांचा

वा जन्माष्टमी दीपोत्सव व ॐ वा दत्तमूर्ती वर्धापन दिन उत्सव

सहर्ष साजरा करीत आहोत.

त्याप्रित्यर्थ गुरुवार दि. ३ सप्टेंबर २०२६ ते शनिवार ५ सप्टेंबर २०२६ पर्यंत सोबत दिलेले कार्यक्रमानुसार उत्सव सोहळा साजरा होणार आहे. तरी भक्त मंडळींनी, भाविक भक्तजणांनी आणि गुरूबंधुंनी या मंगलमय समारंभास हजर राहून उत्सवास शोभा आणावी व श्री सेवेचे पुण्यफल पदरी घ्यावे ही विनंती.

कार्य सिध्दीस नेणेस सद्‌गुरू समर्थ आहेतच आपले कृपाभिलाषी, श्री दत्त मंदिर, श्री पंत सांप्रदाय भजनी मंडळ, कोगे, ता. करवीर.
#दत्त #पंतबळेकुंद्री #श्री

27/08/2026

गुरुवारची सकाळ 😊🙇🏻‍♂️ #दत्त #पंतबळेकुंद्री

20/08/2026

श्री दत्त मंदिर कोगे 🙏🏻🙇🏻‍♂️🌺 #दत्त #पंतबळेकुंद्री

29/07/2026

गुरुपौर्णिमे निमित्त श्री दत्त मंदिर कोगे येथे संकल्प अभिषेक सोहळा पार..🙇🏻‍♂️🌺

#दत्त #महाअभिषेक

Address

Kolhapur - कोल्हापूर
Kolhapur
416012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Datt Mandir koge posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share