Sandip Sports

Sandip Sports Cricket Acadami

12/08/2014

वडील मुलाच्या खोलीत जातात...
पाहतात कि मुलगा डोळ्यावर चष्मा तसाच
ठेऊन,
थकलेल्या चेहऱ्याने अभ्यास
करता करता झोपून गेलाय.
ते जवळ जातात,
त्याच्या केसातून हात फिरवतात,
हातातलं पुस्तक बाजूला ठेवतात,
च्या डोळ्यावरचा चष्मा अलगद काढतात
आणि जोरात थोबाडीत देऊन म्हणतात;
"हरामखोर Last Seen on whatsapp,
one minute ago.
बापाला गाढव समजतोस...?"

12/08/2014

एकदा एक मूलगा रस्त्याकडेला रोमँटीक मूडमध्ये मुलीला" तुझ्या डोळ्यात मला सगळी दूनिया दिसतीय."
तेवढ्यात तेथुन तिन कोल्हापूरची पोरं गाडीवरून जात होती. त्यात होत आपलं पश्या ते बी त्या पोरग्याला म्हणालयं," ए भावा बिंदू चौकात ट्राँफीकवाला हाय काय बघ की जरास !"
MH-09 Rockss..

12/08/2014

मी त्याच मुलीशी लग्न करेन
जिचा फोटो आधारकार्ड वर दिसायला सुंदर
असेल..
,
,
,
,
,
कारण आजकालच्या फोटो इडिटींग मुळे
कोणाचा भरवसा राहीला नाही.. SSS.......................

आज तुझा वाढदिवसवाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिकतुझं यश, तुझं ज्ञान आणितुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावोआणि सुखसमृद्धीची बहारतु...
12/08/2014

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्चा

24/06/2014

एकदा वडील आणि मुलगा दोघे सहलीला जातात.
वडील अडाणी असतात आणि मुलगा चांगला शिकलेला असतो.
ते दोघे रात्री एक ठिकाणी आपला तंबू (Tent) उभारतात आणि त्यात झोपी जातात.
काही तासांनंतर वडील मुलाला उठवतात व म्हणतात
वडील: वर आकाशाकडे पहा आणि सांग काय दिसतंय..?
मुलगा: मला लाखो तारे दिसताहेत.
वडील: ते तुला काय सांगत आहेत?
मुलगा: खगोलशात्रानुसार ते सांगतात कि लाखो आकाशगंगा आणि ग्रह आहेत.
वडील: (एक मुस्कटात ठेवत) मुर्खा ते सांगत आहेत कि आपला तंबू चोरीला गेला..
( शिक्षणाचा आणि कॉमनसेन्सचा काहीही संबंध नसतो )
फुल टू धमाल जोक्स आणी मस्ती साठीआपले पेज जरूर लाईक करा

21/03/2014

एका पार्टीत उंदीर आणि मांजर एकत्र बसून ड्रिंक्स
घेत असतात.
मांजर : आज जर पार्टी नसती तर मी तुला खाऊन
टाकलं असतं... .
उंदीर : ए…माझं डोक फिरवू नको हां…
चालायला लाग इथून, नाही तर लोक म्हणतील
की मी नशेत बाईवर हात उचलला..

21/03/2014

मुलगा न मुलगी फेसबुक वर :-
मुलगी :- तुझा हसताना एकपण
फोटो नाही रे. तू हसतोस कि नाही ?
मुलगा :- तू अंघोळ करतेस का रोज ?
मुलगी :- हो का रे ?
मुलगा :- नाय तुझा एकपण फोटो नाय
ना म्हणून..

21/03/2014

एक मुलगा मरतो. स्वर्गात गेल्यावर यम
त्याला विचारतो..

यम :- तुझ नाव आठवतंय ? ...

मुलगा :- नाही !
यम :- मग अजून काही आठवतंय ?

मुलगा :- फक्त गर्लफ्रेंडचा चेहेरा आठवतोय

यम :- च्या आईला.. फॉरम्याट मारला पण
व्हाईरस
काही गेला नाही....

21/03/2014

चिंटु ने नंबर डायल केला . .
. . एका मुलीने फोन ऊचलला . . .
. चिंटु :- हेलो कोण ?? . . . .
मुलगी :- मि सिता . . . .

चिंटु :-ओ तेरी .
. फोन तर अयोध्येला लागला . .
सॉरी माते ..

21/03/2014

Love Marriage ka faida..!!
Shadi ki Raat Sharmaney me time waste
Nahi hota..

21/03/2014

परीक्षेच्या RESULT नंतर:
जर चांगले गुण मिळून पास झाला तर…
शिक्षक: मी शिकवलंय म्हणून
आई: सगळी देवाची कृपा..बाबा: माझा मुलगा आहे, चांगले मार्क्स
मिळणारच ...
मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू आणि...
जर नापास झाला तर….
शिक्षक: क्लास मधे लक्ष देत नाही
आई: हे सगळं मोबाईलमुळे झालंय
बाबा: तुझाच मुलगा आहे, लाडाने डोक्यावर
बसवून
ठेवलंस .
पण मित्र: चल यार, जाऊन एक बिअर मारू
खरंच....
सगळे बदलतात पण मित्र नाही...

18/09/2013

Address

Kasaba Bawada
Kolhapur
416003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sandip Sports posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share