31/12/2023
भोपाळ येथे चालू असलेल्या 67 व्या राष्ट्रीय शालेय नेमबाजी स्पर्धेत आपल्या अकॅडमीची खेळाडू अनिशा सागर पाटील हिने वैयक्तिक 10. मीटर ओपन साईट एअर रायफल प्रकारात सिल्वर मेडल तर महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत सांघिक सुवर्णपदक पटकावले याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन🎉🎉💐💐✨✨