15/12/2019
सँम्स स्पोर्टस् क्लब
सँम्स फुड काँर्नर
हाँटेल सबअर्बन
आयोजीत
किड्स फन फेअर 2019
आपल्या कोल्हापुर मध्ये प्रथमच आम्ही घेऊन येत आहोत खास लहान मुलांसाठी एक अनोखे असे मनोरंजनाचे भव्य दालन.. यामध्ये आहेत अफलातून गेम्स..फुल टू धम्माल..
जंपींग जंँक
आर्चरी
रिंग टाँस
मिनी गोल्फ
पिंग पांँग बाँल
बलुन शुटींग
म्युझीकल चेअर
टग आँफ वाँर
लिंबू चमचा
टैटू आणि बरेच काही...
आकर्षण :
12 फुटी ख्रीसमस ट्री 🎄🎄
मीट दि संताक्लोज 🎅🎅
( 25 डिसेंबर रोजी )
छोटा भीम 💪
चुटकी.. 💁
कालावधी : 24 ते 31 डिसेंबर
वेळ : सायंकाळी 4 ते 10
ठिकाण : सँम्स् स्पोर्टस् क्लब
पुईखडी पेट्रोल पंप मागे, पोदार इंटरनँशनल स्कूल जवळ,कोल्हापुर..
प्रवेशीका : प्रती 99/- फक्त
( स्नँक्स व ड्रींक समाविष्ट )
अधिक माहिती व बुकींगसाठी संपर्क : 8080306320
7666899347