Sanyukt_juna_budhawar_peth

Sanyukt_juna_budhawar_peth संयुक्त जुना बुधवार पेठ मर्दानी आखाड?

वासोटा किल्ला हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे. आणि वनदुर्ग कसे असतात हे प्रत्तेक ट्रेकर ला माहीतच आहे,सातारा जिल्ह्याती...
02/12/2021

वासोटा किल्ला हा किल्ला वनदुर्ग प्रकारातील आहे. आणि वनदुर्ग कसे असतात हे प्रत्तेक ट्रेकर ला माहीतच आहे,
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर कोयना डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो.
काळ्या मातीच्या या महाराष्ट्रातील, कोयना नदीच्या खोऱ्यात, रानात वसलेला दुर्ग म्हणजे ‘किल्ले वासोटा’ ज्ञानेश्वरीत वासोट्याचा अर्थ ‘आश्रयस्थान’ असा दिला आहे. वासोट्यालाच ‘व्याघ्रगड’ असेही दुसरे नाव आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या दुर्गमतेमुळेच हा भाग वन्यजीवनाने समृद्ध बनला आहे.
इतिहास : वासोटा किल्ला प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वरिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल असे मानले जाते की, वरिष्ठ ऋषींचा कोणी एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला. सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनीत्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ‘वरिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा ’ झाले. प्रत्यक्ष उल्लेखित नसला तरीही, हा किल्ला शिलाहारकालीन असावा. शिलाहारांच्या किल्ल्यांच्या नामावलीत ‘वंसतगड’ या नावाने उल्लेखिलेला किल्ला हा वासोटा असावा. मराठी साम्राज्याच्या छोट्या बखरीवरून शिवरायांनी जावळी विजयानंतर वासोटा घेतला असे सांगितले जाते. पण ते खरे नाही. जावळी घेताना, जावळीतील तसेच कोकणातील इतर किल्ले शिवरायांनी घेतले पण वासोटा दूर असल्याने किल्लेदाराच्या हाती राहीला. अफझल वधानंतर काढलेल्या मोहिमेतही वासोटा किल्ला येत नव्हता. पुढे शिवराय पन्हाळगडवर अडकलेले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि. ६ जून १६६० रोजी घेतला. सन १६६१ मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. पुढे १६७९ मध्ये वासोटा किल्ल्यावर २६,००० रुपये सापडले. पुढच्या काळात १७०६ मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताली तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. पुढीलवर्षी पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणी बरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठ-दहा महिने प्रखर झुंज देऊन किल्ला लढवला. १७३० मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.




20/10/2020
“I’m not here to fit into your world. I’m here to make my own.”
05/10/2020

“I’m not here to fit into your world. I’m here to make my own.”

 #संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर  #आदित्य_खाडे.
04/12/2019

#संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर

#आदित्य_खाडे.

 #संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर  #खाडे_मामा.
04/12/2019

#संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर

#खाडे_मामा.

 #संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर  #नितीन_काटकर.
04/12/2019

#संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर

#नितीन_काटकर.

 #संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर #राकेश_मेस्त्री.
04/12/2019

#संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर

#राकेश_मेस्त्री.

 #संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर वस्ताद- #योगेश_पाटील.
04/12/2019

#संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर

वस्ताद- #योगेश_पाटील.

 #संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर #परिणिती_वरुटे.
04/12/2019

#संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर

#परिणिती_वरुटे.

 #संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर  #साक्षी_स्वामी.
04/12/2019

#संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_कोल्हापूर

#साक्षी_स्वामी.

🙏🙏खंडेमहानवमी 2k19🙏🙏🚩❤️ @ Kolhapur
07/10/2019

🙏🙏खंडेमहानवमी 2k19🙏🙏

🚩

❤️ @ Kolhapur

28/09/2019

संयुक्त_जुना_बुधवार_पेठ_शिवजयंती_उत्सव_2019

@रणरागिणी - #स्वरा_पाटील.

Pc -

Address

Kolhapur - कोल्हापूर
Kolhapur
416012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanyukt_juna_budhawar_peth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category