पाटाकडिल तालिम मंडळ.

पाटाकडिल तालिम मंडळ. Official ® page for fan following of Patakadil talim Mandal ��

27/08/2018

आतुरता तुझ्या आगमनाची

16/06/2018

देशात ब्राझील
भारतात मोहन वागणं
आणि कोल्हापुरात फक्त आणि फक्त पटाकडील

आले किती गेले किती उडून गेले भरा भरा..संपला नाही आणि संपणार नाही पटाकडील तालमी चा दरारा
06/05/2018

आले किती गेले किती उडून गेले भरा भरा..
संपला नाही आणि संपणार नाही पटाकडील तालमी चा दरारा

कार्यकर्तेनो आणि पुन्हा एकदा तो जल्लोष.... करण्या साठी सज्ज व्हा  करण हम है कोल्हापूर के किंग PTM Patakadil Talim Mandal...
24/03/2018

कार्यकर्तेनो आणि पुन्हा एकदा तो जल्लोष.... करण्या साठी सज्ज व्हा करण हम है कोल्हापूर के किंग PTM Patakadil Talim Mandal Patakadil TALIM Mandal P.T.M Patakadil talim mandal Patakadil Talim Football Club

सालाबादप्रमाणे आणि पूर्वापार चालत आलेल्या अखंड परंपरे नुसार *PTM* ने *खंडोबा* वर अंतिम सामन्यात नामुष्की जनक 4-0 ने खेळव...
17/03/2018

सालाबादप्रमाणे आणि पूर्वापार चालत आलेल्या अखंड परंपरे नुसार *PTM* ने *खंडोबा* वर अंतिम सामन्यात नामुष्की जनक 4-0 ने खेळवून पळवून मारले आहे.... तालमीच्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन...

*तुम आये नही थे तूम्हे लाया गया था*

💛💙👑💛💙
*SOCCER KING*
💛💙👑💛💙

महाराष्ट्र मिशन 1 मिलियन अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय  जासूद गल्ली महादेव मंडळ  गणेशउत्सव निमित्त साकारण्यात आलय    #सेल्फीस...
02/09/2017

महाराष्ट्र मिशन 1 मिलियन अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय जासूद गल्ली महादेव मंडळ गणेशउत्सव निमित्त साकारण्यात आलय #सेल्फीस्पॉट आजच भेट द्यावी

💛💙आत्ता उरले फक्त काही तास । आम्हाला फक्त तुझ्या आगमनाची आस💛💙  ..फक्त पिवळे निळे भक्त । रुबाब आपला.     विषय सपला...
23/08/2017

💛💙आत्ता उरले फक्त काही तास । आम्हाला फक्त तुझ्या आगमनाची आस💛💙 ..फक्त पिवळे निळे भक्त । रुबाब आपला. विषय सपला...

आकार घेत आहे रूप तुझ साकारत आहे स्वप्न माझा       💛💙पहिली झलक सबसे अलग 💛💙
17/08/2017

आकार घेत आहे रूप तुझ साकारत आहे स्वप्न माझा
💛💙पहिली झलक सबसे अलग 💛💙

110 लवकरच ...नाही कीसी से कम हम है कोल्हापूर के किंग💛💙 PTM💛💙
03/08/2017

110 लवकरच ...नाही कीसी से कम हम है कोल्हापूर के किंग💛💙 PTM💛💙

Address

Mangawar Peth
Kolhapur
416005

Telephone

8796320643

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पाटाकडिल तालिम मंडळ. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category