प्रिन्सिस पदमाराजे मंडळ

  • Home
  • India
  • Kolhapur
  • प्रिन्सिस पदमाराजे मंडळ

प्रिन्सिस पदमाराजे मंडळ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from प्रिन्सिस पदमाराजे मंडळ, Stadium, arena & sports venue, new palace , near mahavir college kolhapur, Kolhapur.

i am back once again
19/08/2018

i am back once again

04/01/2017
कधी विचार केला कात्या साखळदंडाच्या भावनांचा.. ज्याच्या पाशात शंभु जखडलेला होतात्याला पाहुन काय वाटत असेल...रक्ताच्या थार...
21/09/2014

कधी विचार केला का
त्या साखळदंडाच्या भावनांचा.. ज्याच्या पाशात शंभु जखडलेला होता
त्याला पाहुन काय वाटत असेल...
रक्ताच्या थारोळ्यात पहुडलेला रुद्रापाहुण मनाचे गाभारे दणाणले असतील त्याच्या..
भयान रात्रिचा काळोख काळजाला चर्रर्रकन चिरुन जात असे
ल..
सुन्न होऊन निपचीत पडला असेल छाव्याचाअंगा खांद्यावर..
लोळुन घेतल असेल भारदस्त शरीराच्या बांध्यावर..
रडत असेल का मन त्याच रात्रिच्या भयान किर्रर्रर्र अंधारात..
त्यालाही राग आला असेल त्यादेवांचा जेखुशाल बसले होतेमंदीरात..
आ रे किती सोसतोय.. शिवरायांचा छावा..
किती धैर्यवान सह्यांद्रीचा सर्जा..
काय तेज आहे महाराष्ट्राचा राजकुमार..
फौलाद आहे का भगव्याचा रक्षिता..
कसा निडर होता
माँ साहेबांचा शंभु बाळ..
किती कणखर होता
सईंच्या काळजाचा तुकडा..
असंख्य विचार येत असतील त्याच्या मनात..
अश्यक्यप्राय वेदना झाल्याअसतील त्यासाखळ्यांच्य ा कानात..
शंभुराजेंच्या स्पर्शाने सुखावल्या असतील त्याही..
पण...
फितुरांच पातक मस्तकी लागल्याने आजही रडतात ढसढसुन..
आज....
सांगतात जगाला ओरडुन..
महाराष्ट्राच्या मातीला..
अन....
मराठ्यांच्या जातीला..
साक्षात काळही पराभुत करुच शकत नाही..
त्याचा प्रत्यक्ष साक्षिदार मि आहे..
जय जय जय जय जय
जय छत्रपति संभाजी राजे
।।एक आवाज एकच पर्याय।।
।।जय जिजाऊ जय शिवराय।।

गणेशोत्सव २०१४
21/09/2014

गणेशोत्सव २०१४

05/09/2014

गणेशोत्सव २०१४
***महाप्रसाद***
सालाबाद प्रमाणे आपल्या मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व गणेश भक्तांनी याचा लाभ घ्यावा.
महाप्रसाद वेळ.
रविवार दि. ७ सप्टेंबर २०१४ रोजी
सायंकाळी ७ ते १० पर्यंत
स्थळ.
सांगायची गरज नाही.

1st time in kolhapur.............green metal lighting-----only princess 2014
16/08/2014

1st time in kolhapur.............green metal lighting-----only princess 2014

मंत्र्यांनो शिवरायांना हेलीकॉप्टर मधून पुष्पवृष्टी नाही केली तरी चालेल,मोठमोठ्या मिरवणुका नाही काढल्या तरी चालेल,हेलीकॉप...
05/05/2014

मंत्र्यांनो शिवरायांना हेलीकॉप्टर मधून पुष्पवृष्टी नाही केली तरी चालेल,
मोठमोठ्या मिरवणुका नाही काढल्या तरी चालेल,
हेलीकॉप्टरने शिवनेरीवर येउन हार नाही घालून गेलात तरी चालेल..

पण गरिबांना, दीन-दुबल्यांना सांभाळा... हेच शिवकार्य...!!!

।। जय जिजाऊ ।। जय शिवराय ।।

one and only princess ...........2014happy new year
01/01/2014

one and only princess ...........2014
happy new year

jallosh fakat amcha
20/12/2013

jallosh fakat amcha

Address

New Palace , Near Mahavir College Kolhapur
Kolhapur
416003

Telephone

+919421209182

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रिन्सिस पदमाराजे मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share