23/02/2026
घनदाट जंगल, कोयनेची शांत बॅकवॉटर बोट राईड आणि सह्याद्रीच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक वासोटा किल्ला! 🌲🛶⛰️ ट्रेकर्सचे नंदनवन असलेल्या या वन्य अनुभवाचा थरार शब्दांत सांगता येणार नाही. आयुष्यात एकदा तरी अनुभवलाच पाहिजे असा वासोटा जंगल ट्रेक! 🌿✨पाय थकले तरी मन भरलं नाही... वासोटा ट्रेकची एक अविस्मरणीय आठवण आमच्या सोबत जगल्या बद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार🚩🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🥳🧿