KDC Academy Kolhapur

KDC Academy Kolhapur Dance, Drama, Music and more Entertainment

रक्तदान हेच श्रेष्ठ दान – चला, जीवन वाचविण्याच्या या पुण्यकार्यात सहभागी होऊया!
21/07/2026

रक्तदान हेच श्रेष्ठ दान – चला, जीवन वाचविण्याच्या या पुण्यकार्यात सहभागी होऊया!

01/07/2026
शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये कर्नाटक विद्यावर्धक संघ धारवाड आणि सोलापूर जिल्...
25/06/2026

शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी सोलापूर येथील हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये कर्नाटक विद्यावर्धक संघ धारवाड आणि सोलापूर जिल्हा कन्नड संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने अखिल भारतीय कर्नाटक राज्याबाहेरील कन्नड संघ प्रतिनिधींचा १० महामेळाव्याचा पहिला दिवस संपन्न झाला. त्यामध्ये कर्नाटक राज्यातील विविध लोकनृत्य प्रकार सादर करण्यात आले. पण या कन्नड भाषिकांच्या महामेळाव्यामध्ये महाराष्ट्राची लावणी सादर करण्याचा मान आम्हाला म्हणजे कोल्हापूरच्या केडीसी अकॅडमीला मिळाला. केडीसी च्या सर्व कलाकारांनी लावणी सादर करून उपस्थित रसिकांची व मान्यवर व्यक्तींची मने जिंकलीत. सर्वांनी महाराष्ट्राच्या लावणीचे भरभरून कौतुक केले. सर्व मान्यवरांनी लावणीची अस्सलता व पारंपारिकता दाखवल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच कर्नाटक विद्यावर्धक संघाच्या मार्फत आम्हा कलाकारांना शाल, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आम्हाला ही संधी दिल्याबद्दल विश्वेश्वरी हिरेमठ मॅडम आणि संस्थेचे सचिव शंकर सर यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

10/04/2026

Bheem jayanti … 🙏
14 April

Address

Basement Of Kajve Complex, Oop. Dattprasad Medical, Dhotri Gully, Gangavesh
Kolhapur
416012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when KDC Academy Kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category