Late.Latadevi Anil Lohia Sports Academy

Late.Latadevi Anil Lohia Sports Academy BOXING
CHESS
JUDO
RIFLE/PISTOL SHOOTING
TABLE TENNIS
TAEKWONDO

*कोल्हापूर स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅकॅडमीतील खेळाडूंची कोल्हापूर झोनल बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश व दि.१९...
16/11/2025

*कोल्हापूर स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅकॅडमीतील खेळाडूंची कोल्हापूर झोनल बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश व दि.१९-२० नोव्हेंबर २०२५ कोल्हापूर येथे इंटरझोनल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.*

१.प्रतिक्षा जाधव (70-75)किलो वजन गटात 🥇 प्रथम क्रमांक💐
२.स्नेहा साळोखे (45-48) किलो वजन गटात 🥈रौप्य पदक 💐
३.रणवीर खोत (60-65) किलो वजन गटात 🥉 कांस्य पदक 💐

*खुप खुप अभिनंदन बॉक्सरस💐💐💐💐*

*प्रशिक्षक:-निकिता गाडगीळ (मॅम)*

कोल्हापूर स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅकॅडमीची विद्यार्थि शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश*दि २६...
30/09/2025

कोल्हापूर स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅकॅडमीची विद्यार्थि शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश*दि २६ सप्टेंबर २०२५ रोजी रायगड येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये *कांस्य पदक* पटकावले तिचे खुप खुप शुभेच्छा💐💐💐

*१.वैष्णवी पृथ्वीराज पाटील (63-66)किलो वजन गटात कांस्य पदक 🥉 पटकावले*

उत्कृष्ट कामगिरी बद्दल स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅकॅडमी कडून खुप खुप शुभेच्छा 💐💐💐

*प्रशिक्षक: निकिता गाडगीळ (मॅम)*

स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅंकॅडमीतील खेळाडूची शालेय विभागीय रायफल शूटिंग  स्पर्धेमध्ये घवघवीत यश*आज दि. 29 सप्...
30/09/2025

स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅंकॅडमीतील खेळाडूची शालेय विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश*आज दि. 29 सप्टेंबर 2025 रोजी कोल्हापूर क्रीडा संकुल येथे झालेल्या शालेय विभागीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश पटकावले व तिची 26 ऑक्टोबर 2025 रोजी नागपूर येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

▪️17 वर्ष वयोगटात ओपन साईट मुली ▪️
1. सृष्टी हरुगले...... सुवर्ण पदक 🥇🎖️ त्याबद्दल तिचे खूप खूप अभिनंदन व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🥳💐💐🥳🥳🥇🥇

उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीचे मार्गदर्शक मा.प्राचार्य प्रभाकर हेरवाडे (सर) , मा.प्राचार्य एस. एस. चव्हाण (सर), मा. सयाजी पाटील (सर) , क्रीडाशिक्षक मा. प्रदीप पवार (सर) , प्रशिक्षक अक्षय मुळीक, प्रथमेश नरके व सर्व प्रशिक्षकाचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐

आज दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी जय किसान क्रीडा मंडळ, वडणगे येथे झालेल्या मनपास्तर शालेय तायक्वांडो स्पर्धेत आपल्या अकॅडमीती...
28/09/2025

आज दि. 4 सप्टेंबर 2025 रोजी जय किसान क्रीडा मंडळ, वडणगे येथे झालेल्या मनपास्तर शालेय तायक्वांडो स्पर्धेत आपल्या अकॅडमीतील 3 खेळाडूंचा सहभाग होता. या तिन्ही नवीन खेळाडूंनी फक्त 2 महिने सराव करून देखील छान फाईट दिली आणि पदके मिळवली ती पुढीलप्रमाणे:
१. वेदांत बोडके (सौ. स. म. लोहिया हायस्कूल)- सिल्वर मेडल
२. अमूल्य फल्ले (सौ. स. म. लोहिया हायस्कूल)- ब्राँझ मेडल.
३. आविष्कार माने ( न्यू हायस्कूल) - सहभाग
वरील तीनही खेळाडूंचे आणि त्यांच्या पालकांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.
------------------------------------------------------
आज दि. 5 सप्टेंबर 2025 रोजी जय किसान क्रीडा मंडळ, वडणगे येथे झालेल्या मनपास्तर शालेय तायक्वांडो स्पर्धेत आपल्या अकॅडमीतील *चिन्मयी/तृप्ती उपाध्ये* हिने खूप छान फाईट करून *सुवर्णपदक* मिळवले आणि *तिची दिनांक ११/१२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या शालेय विभागीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली* त्याबद्दल चिन्मयी चे आणि त्यांच्या पालकांचे खूप खूप कौतुक आणि अभिनंदन.
----------------------------------------------------

स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅंकॅडमीतील खेळाडूंची शालेय मनपा स्तर रायफल शूटिंग  स्पर्धेमध्ये घवघवीत यश* दि. 24 व ...
28/09/2025

स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅंकॅडमीतील खेळाडूंची शालेय मनपा स्तर रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश* दि. 24 व 25 सप्टेंबर 2025 रोजी कोल्हापूर दुधाळी येथे झालेल्या शालेय मनपा स्तर स्पर्धेमध्ये घवघवीत यश पटकावले व त्याची कोल्हापूर येथे होणाऱ्या शालेय विभागीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
▪️17 वर्ष वयोगटात ओपन साईट मुले ▪️
1. वेदांत लेले .. कांस्य पदक 🥉

▪️14 वर्ष वयोगटात एअर पिस्तुल मुली▪️
1. आराध्या कांबळे.... सुवर्ण पदक 🥇
2. सारा गडकरी.... कांस्य पदक 🥉

▪️17 वर्ष वयोगटात ओपन साईट मुली ▪️
1. सृष्टी हरुगले...... सुवर्ण पदक 🥇

सर्व पदक विजेत्यांचे 🥇🥉🎖️खूप खूप अभिनंदन व विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा 💐💐🥳

*व *तसेच 21/9/2025 रोजी गोवा येथे झालेल्या वेस्ट झोन चॅम्पनशिप मधे आपल्या अकॅडमी ची विद्यार्थिनी कु. आराध्या अक्षय कांबळे हिने 7 वा क्रमांक मिळाला असून तिची राष्ट्रीय स्पर्धेंसाठी निवड झाली त्याबद्दल हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा
**

उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीचे मार्गदर्शक मा.प्राचार्य प्रभाकर हेरवाडे (सर) , मा.प्राचार्य एस. एस. चव्हाण (सर), मा. सयाजी पाटील (सर) , क्रीडाशिक्षक मा. प्रदीप पवार (सर) , प्रशिक्षक अक्षय मुळीक, प्रथमेश नरके व सर्व प्रशिक्षकाचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐

💐*अभिनंदनीय वार्ता*💐*शालेय शासकीय विभागीय बॉक्सिंग स्पर्धा 18 सप्टेंबर रोजी सांगली येथे संपन्न झाल्या.**या स्पर्धेमध्ये ...
19/09/2025

💐*अभिनंदनीय वार्ता*💐

*शालेय शासकीय विभागीय बॉक्सिंग स्पर्धा 18 सप्टेंबर रोजी सांगली येथे संपन्न झाल्या.*
*या स्पर्धेमध्ये आपल्या प्रशालेची प्रिन्सेस कु.वैष्णवी पृथ्वीराज पाटील 9 ड हिने (63ते 66किलो) गटामध्ये प्रथम क्रमांक संपादित केला.*
*कु.वैष्णवी ची रायगड येथे होणाऱ्या* *राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.*
*वैष्णवी आपल्या संस्थेच्या स्व.लातदेवी* *लोहिया स्पोर्ट्स अकॅडमी ची खेळाडू आहे.*
*तीला प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.सविता पाटील,उपमुख्याध्यापक श्री.देशपांडे सर.पर्यवेक्षक श्री.भोई सर व सौ.आंबर्डेकर मॅडम जिमखाना प्रमुख सौ.उमा भेंडीगिरी क्रीडा शिक्षक यांचे प्रोत्साहन लाभले.*
*कु. वैष्णवी तिला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक पालक यांचे प्रशालेच्या वतीने हार्दिक अभिनंदन.*
*राज्य स्पर्धेसाठी शुभेच्छा.*
💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  *कोल्हापूर स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅकॅडमीची विद्यार्थि शालेय विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश*दि.१८ ...
19/09/2025


*कोल्हापूर स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅकॅडमीची विद्यार्थि शालेय विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश*दि.१८ सप्टेंबर २०२५ रोजी सांगली येथे झालेल्या शालेय विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले व तिचे *रायगड* येथे दि.२५ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
*१.वैष्णवी पृथ्वीराज पाटील (63-66) किलो वजन गटात प्रथम क्रमांक🥇पटकावला.*
वैष्णवी चे सुवर्णपदक पटकावले बद्धल खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

उत्कृष्ट कामगिरी बद्दल स्व.लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅकॅडमीचे संस्थापक
मा.प्राचार्य प्रभाकर हेरवाडे (सर),संचालक मा.सयाजी पाटील (सर),क्रीडाशिक्षक मा.प्रदीप पवार (सर),व सर्व प्रशिक्षकाचे मन: पूर्वक अभिनंदन 💐💐💐💐

*प्रशिक्षक:निकिता गाडगीळ (मॅम)*

कोल्हापूर स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅंकॅडमीतील खेळाडूंची शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश* द...
16/09/2025

कोल्हापूर स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स ॳॅंकॅडमीतील खेळाडूंची शालेय जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश* दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या शालेय जिल्हास्तर बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक पटकावले व त्याची सांगली येथे शालेय विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
१.वैष्णवी पृथ्वीराज पाटील 🥇सुवर्ण पदक💐
२. स्वराज राकेश ढेरे🥇सुवर्ण पदक
३.शर्विल राहुल रोकडे 🥇सुवर्ण पदक💐
४.संस्कार सुनिल पाटील🥇 सुवर्ण पदक 💐
५.समर्थ मंजुनाथ लंगोटे🥇 सुवर्ण पदक 💐
६.प्रिन्स सागर कांबळे🥇 सुवर्ण पदक 💐
७.पारस सत्यजित नार्वेकर🥇 सुवर्ण पदक 💐
८. शिवप्रसाद मुकेश श्रीखंडे 🥇 सुवर्ण पदक 💐
९. स्वानंद संदीप गोंधळी🥇 सुवर्ण पदक 💐
१०.सोहम सतीश मस्के 🥇 सुवर्ण पदक 💐
११.सार्थक श्रीनंद कांबळे🥇 सुवर्ण पदक 💐
१२.समरजितसिंह सुरज निकम🥉कांस्य पदक💐
💐💐खुप खुप अभिनंदन बॉक्सरस💐💐💐
उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीचे मार्गदर्शक मा.प्राचार्य प्रभाकर हेरवाडे (सर) ,
संचालक मा. सयाजी पाटील (सर) , क्रीडाशिक्षक मा. प्रदीप पवार (सर) व सर्व प्रशिक्षकाचे मनःपूर्वक अभिनंदन💐💐

प्रशिक्षक:-निकिता गाडगीळ (मॅम)

09/08/2025


शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेयरमन  *मा. श्री.निर्मल लोहिया*, *मा.श्री.प्रशांत लोहिया  त...
29/07/2025

शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेयरमन *मा. श्री.निर्मल लोहिया*, *मा.श्री.प्रशांत लोहिया तसेच लोहिया कुटुंबीय सर्वांनी *स्व. लतादेवी अनिल लोहिया स्पोर्ट्स अकॅडमीस* सदिच्छा भेट दिली व अकॅडमीतील खेळांचा मनमुराद आनंद घेतला यावेळी श्री सयाजी पाटील आणि सर्व खेळांचे मार्गदर्शक उपस्थित होते.

26/07/2025


07/03/2025

Address

पेटाळा, खरी कॉर्नर, न्यू महाद्वार रोड
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 8am - 7pm
Tuesday 8am - 7pm
Wednesday 8am - 7pm
Thursday 8am - 7pm
Friday 8am - 7pm
Saturday 8am - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Late.Latadevi Anil Lohia Sports Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share