Coach Archana

Coach Archana To help 100000 people in solving problems of public speaking and personality Development.

Hi Friends मी Coach Archana,
मी एक Life Coach आहे. माझे Mission आहे कि, लोकांना Public Speaking and Personality Awareness संबंधी येणाऱ्या अडचणी सोडविण्यास मदत करणे आहे. गेल्या काही वर्षात मी अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे भाषण कसे तयार करावे, भाषण Execute कसे करावे याविषयी मार्गदर्शन करते आहे. तसेच लोकांच्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणे, प्रत्येक व्यक्तिमत्वाच्या Strength आणि Weakness

समजून देऊन लोकांच्या आयुष्यात विविध नातेसंबध कसे दृढ करावेत, समृद्ध करावेत याविषयी मार्गदर्शन करत आहे. मला लोकांच्या आयुष्यात आनंद आणायचा आहे. यासाठी मी Life Changing Course कोर्स बनविले आहेत. ज्यात Secret Techniques दिले आहेत. त्यांचा वापर करून तुम्हीसुद्धा आपल्या आयुष्यात नक्की बदल करू शकता. तर मग त्यामुळे तुमच्या जीवनात Transformation घडवून आणणाऱ्या Courses Enroll करा आणि एक उत्तम वक्ता बनण्याचा तुमचा प्रवास सुरू करा.

धन्यवाद ....!

Address

Kolhapur
416502

Alerts

Be the first to know and let us send you an email when Coach Archana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Coach Archana:

Shortcuts

Share