Chhatrapati Malojiraje FC

Chhatrapati Malojiraje FC Malojiraje Shahu Chhatrapati was born on 03 July 1976 in Bangalore. He is the grandson of late H.H.Major General Shahaji Chhatrapati Maharaja of Kolhapur.

He is the heir of illustrious and most revered royal family of India, hailing from the direct lineage of the legendary Chhatrapati Shivaji Maharaj, the Kolhapur royal family. The direct 13th descendant of the Chhatrapati Shivaji Maharaj and the erstwhile social reformer, Chhatrapati Shahu Maharaj of Kolhapur. He is the younger son of the present Maharaja of Kolhapur, Shrimant Chhatrapati Shahu Maharaj.

03/03/2026

✨ स्वप्नातील घरासाठी एक भव्य सुरुवात ✨

*करवीर डेव्हलपर्स एंड बिल्डर्स* प्रस्तुत
कळंबा येथील करवीर डेव्हलपर्स फेज ३ व ४ येथील रहिवासी प्लॉटिंग प्रोजेक्टचा
भव्य भूमिपूजन व साइट ऑफिस उद्घाटन सोहळा मा. आम. श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांच्या शुभहस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रोजेक्टचे संचालक श्री. रणजित खांडेकर हे देखील उपस्थिती होते.

आपल्या स्वप्नातील घराच्या दिशेने
पहिले पाऊल टाकण्याची ही सुवर्णसंधी…

18/02/2026

सर्वांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…. 💐❤️

कोल्हापूर महानगर पालिका (KMC) च्या पहिल्या महासभापूर्वी सर्व नव्याने निवडून आलेल्या कांग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना श्रीम...
18/02/2026

कोल्हापूर महानगर पालिका (KMC) च्या पहिल्या महासभापूर्वी सर्व नव्याने निवडून आलेल्या कांग्रेस पक्षाच्या नगरसेवकांना श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांनी मार्गदर्शन केले.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व लोकाभिमुख कामकाजासाठी तसेच जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कोल्हापूरकरांच्या विश्वासाला न्याय देत शहर विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात करण्याचा निर्धार यावेळी सर्वांनी व्यक्त केला.

श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांनी वाढदिवसानिमित्त डी वाय पाटील ग्रुप चे चेअरमन डॉ संजय डी पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्...
18/02/2026

श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांनी वाढदिवसानिमित्त डी वाय पाटील ग्रुप चे चेअरमन डॉ संजय डी पाटील यांना भेटून शुभेच्छा दिल्या.

11/02/2026

नुकत्याच पार पडलेल्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुका ,कोल्हापूर जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय श्रीमंत छत्रपती शाहु महाराज यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विधानपरिषदचे गटनेते आमदार मा श्री सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आदरणीय श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती,आमदार मा श्री जयंत आसगावकर सर ,मा आमदार ऋतुराज पाटील,मा आमदार राजुबाबा आवळे ,मा श्री ए वाय पाटील,मा श्री गणपतराव पाटील पक्षाचे सर्व तालुकाध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते,यांनी घेतलेले परीश्रम हे यशस्वी होण्यामागची सांघीक ताकत आहे
आदरणीय खासदार श्रीमंत *छत्रपती शाहु महाराज,मा श्री आमदार* *सतेज उर्फ बंटी पाटील* यांनी जिल्हास्तरीय बैठका सभा घेत असताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद मतदारसंघात मा श्री *मालोजीराजे छत्रपती* व श्रीमंत *मधुरिमाराजे छत्रपती* यांनी करवीर,राधानगरी,भुदरगड, चंदगड आजरा या तालुक्यातील सर्वच कार्यकर्ते यांच्याशी संपर्क ठेऊन सभा ,प्रचार दौरे व इतर जोडण्या यशस्वीपणे घडवुन आणल्या
नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभागवार प्रचार व बैठका घडवुन यश संपादन करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली गेली
कोल्हापूर हा राजर्षी शाहुच्या पुरोगामी विचारावर काम करणारा जिल्हा आहे व यापुढेही असेल असा एकप्रकारे संदेश राज्याला दिला
यापुढेही असेच सामुहीक नेतृत्व आदरणीय खासदार *श्रीमंत छत्रपती शाहु महाराज* यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परत काँग्रेस पक्षाच्या झेड्याखाली येईल अशी आशा व्यक्त सर्वच पक्षाचे प्रामाणीक कार्यकर्ते करत आहेत

12/01/2026

#2026

कोल्हापुरातील विविध गणेश मंडळे व तालिम संघ यांच्या उद्घाटन सोहळ्याने गणेशोत्सवाचा शुभारंभ उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झ...
28/08/2025

कोल्हापुरातील विविध गणेश मंडळे व तालिम संघ यांच्या उद्घाटन सोहळ्याने गणेशोत्सवाचा शुभारंभ उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाला.
जयघोषात व भक्तिभावाने सजलेल्या या सोहळ्याने कोल्हापुरी परंपरेला नवे वैभव लाभले.

पंजाब अमृतसर येथे होणाऱ्या पंधरा वर्षाखालील डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफीसाठी महाराष्ट्र टीमला श्री मालोजीराजे छत्रपती यांनी व...
14/07/2025

पंजाब अमृतसर येथे होणाऱ्या पंधरा वर्षाखालील डॉक्टर बी सी रॉय ट्रॉफीसाठी महाराष्ट्र टीमला श्री मालोजीराजे छत्रपती यांनी वेस्टन फुटबॉल असोसिएशन कुपरेज मुंबई येथे भेटून शुभेच्छा दिल्या.

आमचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती यांना  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
03/07/2025

आमचे मार्गदर्शक श्रीमंत युवराज मालोजीराजे छत्रपती यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Kolhapur - कोल्हापूर
Kolhapur
416012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chhatrapati Malojiraje FC posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share