27/08/2026
#सर्वांना_मदतीचे_आवाहन....
सर्वांना सादर प्रणाम....!
आपल्या सव्यसाचि गुरुकुलचे साधक कार्यकर्ते #श्री_बाबासाहेब_लहानू_शिंदे, गाव-पळशी, ता.पारनेर, जि. अहिल्यानगर हे दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे या ठिकाणी गेली िवस_ऍडमिट आहेत. ते आपल्या गुरुकुलच्या माध्यमातून चिंचवड, रावेत या भागात वर्ग घेतात व गुरुकुलच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यरत आहेत.
त्यांना #पॅनक्रीऍटीस आजार झाला आहे. त्यांची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे त्याचा खर्च 1,50,000 रुपये इतका आहे आणि लागणारे औषध आणि रुग्णालयाचा खर्च साधारण 2,50,000 रुपये एवढा आहे तरी एकुण खर्च 4,00,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त येऊ शकतो. त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक आहे त्यांना आर्थिक सहाय्याची आवश्यकता आहे , तरी आपण यथाशक्ती सहकार्य करावे ही प्रार्थना....
या उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता योजना किंवा कोणतीही शासकीय योजनेचा लाभ होवू शकत नाही त्यामुळे मदत करावे हि विनंती...
खालील बँक डिटेल्स वर किंवा QR CODE वर आर्थिक मदत करावी. मदत निधी पाठवला की खालील संपर्क क्रमांकावर कळवावे व त्याची प्रत (स्क्रीनशॉट ) पाठवावे ही विनंती.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
बँक डिटेल्स :-
नाव - बाबासाहेब लहानू शिंदे
बँकेचे नाव - ICICI बँक
IFSC CODE - ICIC0003441
खाते क्रमांक - 344101507479
संपर्क क्रमांक -
बाबासाहेब शिंदे - 9834189105
नितीन जोशी काका - 9834767783
-सव्यसाचि गुरूकुलम्